जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व खेळाडुंसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यासंदर्भात आवश्यक निधीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनास ...