‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत
मुंबई. दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक सुधारणा याबाबतचे विचार’ या विषयावर ...