केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती प्रतिमा भौमिक
दिव्यांग नागरिकांना निशुल्क साहित्याचे वाटप छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : केंद्र शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचा सन्मान केला आहे. दिव्यांगांच्या विकासासाठी ...