पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि. ८ : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या ...