आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसूत्रता ठेवा; रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री
मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय ...