शाहू महाराज : बहुजनांच्या सार्वत्रिक विकासासाठी प्रयत्नरत रयतेचा राजा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर, दि.26: राजर्षी शाहू महाराजांनी दलित, शोषित, मागासवर्गीयांच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्यांनी या वर्गासाठी कोल्हापूर संस्थानात पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण लागू केले. शिक्षणासाठी सर्वांसाठी दारे उघडी ...