Tag: शिक्षण

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे शिक्षण द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 11 : शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि ...

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.६: शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी ...

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी ...

कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

कमी खर्चात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि.२६ - गुणवत्तेचे  शिक्षण कमी खर्चात मिळत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी  ते  उपलब्ध होणार नाही. सामान्य जनतेला खाजगी संस्थांमधूनही कमी ...

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

शिक्षण, आरोग्य आणि रस्ते विकासावर भर- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्यातील ३३ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक ...

शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.२६: जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याने शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्यात यावे आणि जम्बो कोविड रुग्णालय ...

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणातच – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. 25 : देशाला पुढे नेण्याची क्षमता शिक्षणात आहे. शिक्षण क्षेत्रात लावल्या जात असलेल्या नित्यनूतन शोधातूनच आपल्याला प्रगती साधायची ...

आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 10 : कोरोना काळात सर्वच नकारात्मक गोष्टी घडल्या असे नसून मुलांच्या शिक्षणात पालक अधिक लक्ष द्यायला लागले ही ...

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा-शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

मुंबई दि, 11:  शिक्षण विभागातील प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. ...

भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. २० : नवीन पिढी संस्कांरावर तयार होत असून त्यासाठी  मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी ...

Page 1 of 2 1 2

ट्विटरवर फॉलो करा

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

December 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

वाचक

  • 7,062
  • 10,821,634