ताज्या बातम्या

‘ठाणे विकास परिषद-२०२४’ च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार होणार

0
ठाणे, दि. २० (जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे, हे ‘ठाणे विकास...

मनोज सौनिक यांनी स्वीकारला महारेराचा पदभार

0
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी...

विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे

0
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर...

राज्यातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ई...

0
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न; आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची उपस्थिती नंदुरबार, दि....

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0
अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन राज्यातील १ हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ ...