नवी दिल्ली, १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास केंद्रीय सामाजिक न्याय...