शनिवार, फेब्रुवारी 15, 2025
Home Tags अधिकारी महासंघाच्या मागण्या

Tag: अधिकारी महासंघाच्या मागण्या

ताज्या बातम्या

युपीएससी उत्तीर्णतेच्या प्रमाण वाढीसाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा – जे. पी. डांगे

0
अमरावती, दि. १४: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,...

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल – मंत्री प्रताप सरनाईक

0
ठाणे दि. १४: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीनद्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट...

कुटुंबसंस्था मजबूत करणे हाच मानस – रूपाली चाकणकर

0
छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका): कायद्याच्या चौकटीत राहून महिला सुरक्षेला प्राधान्य देत कुटुंब हा समाजाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून करण्याचा मानस असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली...

समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी उपक्रम राबवा- गृह राज्यमंत्री योगेश कदम

0
छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका): आपल्या राज्यात सामाजिक सौहार्द वाढावे, यासाठी पोलीस दलाने सर्व समाजातील लोकांना विशेषतः युवकांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवावे व सामाजिक एकोपा निर्माण करावा,असे...

विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा- रुपाली चाकणकर

0
व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका):  सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या विश्वात अनेक प्रलोभने दिलीजातात. महाविद्यालयीन जीवनात या प्रलोभनांचा मोह पडतो....