मुंबई, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्यावतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राचे...