चंद्रपूर : भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 244 मध्ये 5 व्या व 6 व्या अनुसूचिमध्ये “अनुसूचित क्षेत्राची” तरतुद समाविष्ट करण्यात आली आहे. अनुच्छेद 243 ड मधील तरतुदीनुसार संविधानातील भाग 9 मधील पंचायतीसंबंधीच्या तरतूदी अनुसूचित क्षेत्राला लागू होत नाही. पाचव्या अनुसूचितील...