राजभवन येथे राज्यपालांची राष्ट्रध्वजास मानवंदना

0
24

मुंबई, दि. २६: राज्यपाल रमेश बैस यांनी आज ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले.

राज्यपाल रमेश बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांनी यावेळी उपस्थित लहान मुले, कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मिठाई वाटप केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here