ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
ताज्या बातम्या
समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Team DGIPR - 0
डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न
नागपूर, दि. ०२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शिक्षण व शिक्षणाचा दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला...
लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
Team DGIPR - 0
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
विभागीय आयुक्तालयात महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
अमरावती, दि. ०२ : महसूल विभाग हा राज्य...
समाजसेवेसाठी शासकीय नोकरी हे महत्त्वाचे क्षेत्र -अपर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे
Team DGIPR - 0
ठाणे,दि. ०२ (जिमाका): समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य...
क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज
Team DGIPR - 0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): आदिवासी समाजातील घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यंदापासून क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म...
महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा – पालकमंत्री संजय राठोड
Team DGIPR - 0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे गौरवोद्गार मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात...