मुंबई दि. 24 : विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला’वंदे मातरम्’ने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.
ताज्या बातम्या
सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील – उद्योग मंत्री उदय सामंत
Team DGIPR - 0
सांगली, दि. १० : सांगली जिल्ह्यात विविध माध्यमातून नवीन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांच्या अडीअडचणी टप्प्याटप्प्याने सोडवू, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत...
सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक – मंत्री जयकुमार रावल
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १०: भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारे, पर्वतरांगा, अभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे...
‘विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्या समारोप
Team DGIPR - 0
नवी दिल्ली, दि. १० : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने...
सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदतवाढ नाही
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १०: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’
Team DGIPR - 0
नवी दिल्ली दि. १०: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या...