राज्यमंत्री श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचा परिचय

0
5
  • नाव              :श्री.सतेजऊर्फबंटीडी.पाटील
  • जन्म             : 12एप्रिल, 1972
  • जन्मठिकाण  :कसबाबावडा,तालुकाकरवीर,जिल्हाकोल्हापूर
  • शिक्षण         :डीबीए
  • ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी
  • वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीप्रतिमा
  • अपत्ये          :एकूण2 (एकमुलगावएकमुलगी)
  • व्यवसाय       :शेती
  • पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय).
  • मतदारसंघ     :कोल्हापूरस्थानिकप्राधिकारीसंस्था.
  • इतरमाहिती   :1992-93अध्यक्ष,शिवाजीविद्यापीठस्टुडंटस्कौन्सिल, 2004-2010सिनेटसदस्य,शिवाजीविद्यापीठ,कोल्हापूरःचेअरमन,पद्मश्रीडॉ.डी.वायपाटीलसहकारीसाखरकारखानालि.गगनबावडा;अध्यक्ष,श्री.मौनीविद्यापीठ,गारगोटी,वहनुमानभक्तमंडळ,कसबाबावडा;उपाध्यक्ष,डॉ.डी.वाय.पाटीलएज्युकेशनसोसायटी,पुणेवकोल्हापूर;उपाध्यक्ष,कोल्हापूरडिस्ट्रिक्टॲम्युच्यअरबॉक्सिंगअसोसिएशन,कोल्हापूर;भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)पक्षाचेकार्य;जांबुसरजिल्हामरोच,गुजरातयेथेपक्षनिरिक्षक,संचालक,कोल्हापूरजिल्हामध्यवर्तीसहकारीबैंकसल्लागार,टेलीफोनअॅडव्हाईझरकमिटीसदस्य.वसंतदादाशुगरइन्स्टीट्युट,पुणे;श्रीरामसेवासोसायटीचेकार्य;डी.वाय.पाटीलहॉस्पिटलच्यामाध्यमातूनगरीबरुग्णांनामदत;आरोग्यशिबीराचेआयोजन;करवीरतालुक्यातएकाचदिवशी10हजारवृक्षांचीलागवडकेली.कोल्हापूरजिल्ह्यातीलपूरग्रस्तांनामदतकार्य;डी.वाय.पाटीलशैक्षणिकसंकुलाच्यामाध्यमातूनरक्तदानशिबीराचेआयोजन;महिलाप्रशिक्षणशिबिरांचे,एडस्जनजागरणकार्यक्रमांचेआयोजन;गरीब,गरजूविद्यार्थीदत्तकयोजना,व्यक्तीमत्त्वविकासशिबीर,गुणवंतविद्यार्थ्यांचासत्कार,व्यक्तीमत्त्वविकासासाठीविद्यार्थ्यांकरिताविविधउपक्रमांचेआयोजन;आंतरराष्ट्रीयस्तरावरीलखेळाडूंनामदत;जिल्हापरिषदवमहानगरपालिकेतीलविद्यार्थ्यांनाशालोपयोगीवस्तूंचेवाटप; भारतीयसंस्कृतिमधीलएकत्रकुटुंबपद्धतीरहावीयासाठीट्रस्टवफायर्ट्सस्पोर्टसक्लबयांच्यामार्फतप्रा.संजयदेसाईयांच्यास्मरणार्थ”आदर्शएकत्रकुटूंब”पुरस्कार2002पासूनसुरुकेला;महिलाबचतगटांनाप्रोत्साहनवमार्गदर्शनकरण्यासाठीमहिलामहोत्सवाचेआयोजन;विवाहपूर्वएडस्चाचणीशासनाकडूनसक्तीचीकरावीयासाठीप्रयत्न;वाढदिवसानिमित्तप्रोत्साहनम्हणूनशालेयविद्यार्थ्यांनावह्यावाटपाची2014मध्येलिम्काबुकऑफरेकॉर्डवसन2016मध्येवल्डरेकॉर्डस्ऑफइंडियामध्येनोंद; 2004-2009, 2009-2014सदस्य,महाराष्ट्रविधानसभा,सन2010ते2014गृह,ग्रामविकास,अन्नवऔषधप्रशासन,फलोत्पादनखात्याचेराज्यमंत्री;जानेवारी2016मध्येमहाराष्ट्रविधानपरिषदेवरनिर्वाचित.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here