मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (सोनवणे) यांचा परिचय

0
7

Ø नाव              :ॲड.यशोमती ठाकूर(सोनवणे)

Ø जन्म             : 17मे1974

Ø जन्मठिकाण  :अमरावती

Ø शिक्षण         :बी.ए.,एलएल.बी.

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पती कै. राजेश सोनवणे

Ø अपत्ये          :एकूण2 (एकमुलगा व एक मुलगी)

Ø व्यवसाय       :शेती.

Ø पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)

Ø मतदारसंघ     : 39-तिवसा,जिल्हाअमरावती.

Ø इतरमाहिती   : 1989ड्युकऑफएडनबर्गचेब्राँझपदकप्राप्त; 1993ऑलइंडियाएन.सी.सीच्याबेसिकलीडरशीपकॅम्पमध्येनेमबाजीचेसुवर्णपदकप्राप्त;  1994मध्येप्रजासत्ताकदिनाच्यादिल्लीयेथीलमार्चींगमध्येसहभाग;ग्रामीणभागातीलगुणात्मकशिक्षणविकासासाठीगरीब,गरजूविद्यार्थ्यांनाशालोपयोगीवस्तूंचेवाटपवग्रामीणभागातील262माध्यमिकशाळांमधीलग्रंथालयांनाविविधउपयुक्तविषयांवरीलपुस्तकांचेवाटप;तसेचमुलांच्याव्यक्तिमत्त्वविकासासाठीच्याविविधसांस्कृतिककार्यक्रमांचेआयोजन;ग्रामीणभागातीलमहिलावबालकांच्यानित्याच्याविविधसमस्यासोडविण्यासाठीप्रयत्नरत;गरजूंनाकायदेविषयकसल्लावमागदर्शन;भूकंपग्रस्तांनामदत  समाजप्रबोधनासाठीविविधसामाजिककार्यक्रमांचेवमुलांमध्येसांघिकभावनावाढीसलागण्यासाठीक्रीडाविषयकमार्गदर्शन,क्रीडास्पर्धांचेआयोजन;गरीबरुग्णांनामदत,बचतगटाद्वारेमहिलांचेसक्षमीकरण; रुक्मिणीचेमाहेरश्रीक्षेत्रकौंडण्यपुरचाविकासकरूनकार्तिकीएकादशीलाशासकीयपुजासुरूकेली;संततुकडोजीमहाराजवसंतगाडगेबाबायांच्याकर्मभूमीवनिर्वाणभूमिचासर्वांगीणविकासकेला; 2004-2008सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस; 2007पासूनसचिव,महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकायदेविषयकसल्लागारसमिती; 2008पासूनसरचिटणीस,अखिलभारतीययुवककाँग्रेस; 2010-2014जनरलसेक्रेटरी,महाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकमिटी2004पासूनसदस्या,महाराष्ट्रराज्यमहिलाआयोग; 2009-2014, 2014-2019सदस्या,महाराष्ट्रविधानसभा; 2010-2012समितीप्रमुख,महिलांचेहक्कवकल्याणसमिती;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here