मंत्री श्री. सुनिल छत्रपाल केदार यांचा परिचय

0
5

Ø नाव              :श्री.सुनिलछत्रपालकेदार

Ø जन्म             : 7एप्रिल1961

Ø जन्मठिकाण  :नागपूर

Ø शिक्षण         :बी.एस्सी. (कृषी),एम.बी.ए.

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमती अनुजा

Ø अपत्ये          :एकूण2 (दोनमुली)

Ø व्यवसाय       :शेतीवलघुउद्योग

Ø पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँग्रेस(आय)

Ø मतदारसंघ     : 49 -सावनेर,जिल्हानागपूर.

Ø इतरमाहिती   : 1992सदस्य,जिल्हापरिषद,नागपूर, 1992अध्यक्ष,गणेशप्रासादिकशिक्षणसंस्था;यासंस्थेद्वारे4माध्यमिकशाळावमहाविद्यालयसुरूकेले;दुष्काळग्रस्तशेतकऱ्यांच्यासमस्यासोडविण्यासाठीसततप्रयत्नरत;संचालक,दिविदर्भको-ऑप.मार्केटिंगसोसायटीनागपूर;संचालक,श्रीबाबासाहेबकेदारजिनिंगप्रेसिंगसोसायटीसावनेर;संचालक,बॅरिस्टरशेषराववानखेडेट्रस्ट,नागपूर;नागपूरजिल्ह्यातीलदूधसंघाचीस्थापनाकेली;नागपूरजिल्ह्यातशेतकऱ्यांच्याविविधप्रश्नांसाठीशेतकरी,शेतमजूरवकामगारांच्यामेळाव्याचेआयोजन;दुर्गमभागातीलवीजसमस्या,शेतीमालालायोग्यभावमिळावायासाठीप्रयत्नरत;युवकांनासंघटीतकरूनकला,क्रीडावसांस्कृतिकमंडळेस्थापनकेली;ग्रामीणभागातीलजनतेसाठीपाणीपुरवठा,रस्ते,आरोग्यइत्यादीसुविधामिळवूनदेण्यासाठीप्रयत्न;गरीबरुग्णांनामदत;अध्यक्ष,नागपूरजिल्हाकापूसउत्पादकसहकारीसूतगिरणी,पाटण-सावंगी; 1993अध्यक्ष,नागपूरजिल्हामध्यवर्तीसहकारीबँक; संचालक,बॅ.शेषराववानखेडेट्रस्ट1995-99, 2004-2009,2009-2014,2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;मार्च1995तेजून1995ऊर्जाआणिपरिवहनखात्याचेराज्यमंत्री,जून1995ते1996ऊर्जा,परिवहनआणिबंदरेखात्याचेराज्यमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here