· नाव :नवाबमोहंम्मदइस्लाममलिक
· जन्म : 20जून1959
· जन्मठिकाण :धुसवा/इटई-रामपूर,तालुकाउतरौला,जिल्हा-बलरामपूर(उत्तरप्रदेश)
· शिक्षण :एफ.वाय.बी.ए.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदी,इंग्रजीवउर्दू.
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीमेहजबीन
· अपत्ये :एकूण4 (दोनमुलगेदोनमुली)
· व्यवसाय :व्यापार
· पक्ष :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष
· मतदारसंघ :172 -अणुशक्तीनगर,जिल्हा-मुंबईउपनगर.
· इतरमाहिती : अध्यक्ष,ह्युमनवेल्फेअरऑरर्गनायझेशन,रक्तदानशिबीरे,छात्रआंदोलन,विद्यापीठीयशिक्षणफीवाढविरोधीआंदोलन,विद्यार्थी.संसदआंदोलनातसक्रियसहभाग; 1993-95सामाजिकऐक्य-अखंडतावधार्मिकसद्भावनावजातीयसलोखावाढविण्यासाठीविविधकार्यक्रमांचेआयोजन, 1998मुंबईसेंट्रलरेल्वेस्थानकावरीलरेलरोकोआंदोलनातसक्रीयसहभाग; 187कोटीरुपयांचाउड्डाणपुलप्रस्तावमंजूरीसाठीप्रयत्न;कुर्ला(प.)कमानीजंक्शनअग्निशमनकेंद्रसुरुकेले;
झोपडपट्टीधारकांनाफोटोपाससाठीमदत;झोपडपट्टीरहिवाशांनामोफतघरेमिळवूनदेण्यासाठीप्रयत्न;रेल्वेलाईनझोपडपट्टीरहिवाशांचेपुनर्वसनकार्यातमदत,राज्यातीलतृतियपंथियांनाविशेषसहाय्ययोजनेंतर्गतदरमहामानधनदेण्यासाठीविशेषप्रयत्न, 1996-99 (पो.नि.), 1999-2004, 2004-2009, 2019-14सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर1999तेऑक्टोबर2004गृहनिर्माण,झोपडपट्टीसुधारणावगलिच्छवस्तीसुधारणा,विशेषसहाय्यवऔकाफखात्याचेराज्यमंत्री;जुलै2004तेऑक्टोबर2004विशेषसहाय्यवतंत्रशिक्षणखात्याचेमंत्री;नोव्हेंबर2004तेमार्च2005कामगारखात्याचेमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
000000