·
- नाव :श्री.हसनमियालालमुश्रीफ
- जन्म : 24मार्च1954
- जन्मठिकाण :कागल,जिल्हाकोल्हापूर.
- शिक्षण :बी.ए. (अर्थशास्त्र)
- ज्ञातभाषा :मराठी,हिंदी,इंग्रजी.
- वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीसाहेरा.
- अपत्ये :एकूण4 (तीन मुलगे व एक मुलगी)
- व्यवसाय :शेती.
- पक्ष :राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी
- मतदारसंघ : 273 -कागल,जिल्हा-कोल्हापूर
- इतरमाहिती :विद्यार्थीचळवळीतसहभाग;अध्यक्ष,आदर्शशिक्षणसंस्था,कागल;अध्यक्ष,भाईमाधवरावबागलशिक्षणसंस्था,कोल्हापूरःअध्यक्ष,नागनाथशिक्षणसंस्था,एकोंडी;शेतकरी,दुर्बलघटकवमागासवर्गीयांच्याविकासासाठीसातत्यानेप्रयत्नशील;महाराष्ट्रकर्नाटकसीमाप्रश्नीमा.शरदरावजीपवारयांच्यानेतृत्वाखालीलआंदोलनातसक्रियसहभागःशेतकरीसंघटनेच्यातंबाखूवदूधदरवाढआंदोलनातसक्रीयसहभाग;सदस्यव1997-98सभापती,पंचायतसमिती,कागल;सदस्य,जिल्हापरिषद,कोल्हापूर: 1986 – 2015संचालक,काहीकाळव्हाईसचेअरमनवचेअरमन,कोल्हापूरजिल्हामध्यवतीसहकारीबँक;याबँकेच्यामाध्यमातूनअनेकनाविण्यपूर्णयोजनासभासदांच्याहितार्थराबविल्यात्यामुळेशासनानेयाबँकेचाविशेषगौरवकेला.अध्यक्ष,संजयगांधीनिराधारयोजना,कागल;संचालकवउपाध्यक्ष,महाराष्ट्रराज्यसहकारीदूधमहासंघमर्या. (महानंद),गोरेगाव,मुंबई;व्हाईसचेअरमन,खा.सदाशिवरावमंडलिक,कागलतालुकासहकारीसाखरकारखाना,हमीदवाडा;सदस्य,कागलतालुकाखरेदीविक्रीसंघसंस्थापक-संचालक.छत्रपतीशाहूसह.साखरकारखानालि.कागल;व्हाईसचेअरमन,कागलतालुकासह.सूतगिरणीमर्या.वशरदसह.सूतगिरणीमर्या.कागल;संचालक,कोल्हापूरजिल्हासहकारीकृषीउद्योगसहकारीसंस्था;उपाध्यक्ष,जिल्हाकाँग्रेसकमिटी; 1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;मार्च2001तेजुलै2004पशुसंवर्धनवदुग्धविकासखात्याचेराज्यमंत्री;जुलै2004तेऑक्टोबर2008पशुसंवर्धन,दुग्धविकास,शालेयशिक्षण,औकाफखात्यांचेराज्यमंत्री;नोव्हेंबर2008तेनोव्हेंबर2009नगरविकास,पशुसंवर्धन,दुग्धविकास,मत्स्यव्यवसाय,अल्पसंख्याक,औकाफ.विधिवन्यायखात्याचेराज्यमंत्री:नोव्हेंबर2009तेजून2014,कामगारखात्याचेमंत्री; 27जून2014तेऑक्टोबर2014जलसंपदा(कृष्णाखोरेमहामंडळ)याखात्याचेमंत्रीःऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय