· नाव :श्री.दिलीपदत्तात्रयवळसे-पाटील
· जन्म : 30ऑक्टोबर, 1956
· जन्मठिकाण :निरगुडसर,तालुकाआंबेगाव,जिल्हापुणे.
· शिक्षण : बी.ए. (ऑनर्स),डी.जे.,एल.एल.एम.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीकिरण
· अपत्ये :एकूण1 (एकमुलगी)
· व्यवसाय :शेती व व्यापार
· पक्ष :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष
· मतदारसंघ : 196 -आंबेगाव,जिल्हापुणे.
· इतरमाहिती :महाविद्यालयीनजीवनापासूनचराजकारणाततसेचसहकारीचळवळीमध्येराज्यातीलनेत्यांच्यासानिध्यातराहूनसक्रियसहभाग;संस्थापक-अध्यक्ष,राष्ट्रीयग्रामीणविकासकेंद्र,पुणे,यासंस्थेमार्फतग्रामीण,दुर्गमआदिवासीभागातीलजनतेच्याशैक्षणिक,सामाजिकवआर्थिकउन्नतीसाठीविविधउपक्रमराबविले;ग्रामीणभागातदुग्धव्यवसायासप्रोत्साहनदेऊनसंस्थांचेजाळेविकसितकेलेवत्याद्वारेसर्वसामान्यजनताविशेषतःग्रामीणमहिलावर्गाच्याआर्थिकसक्षमीकरणाचेकार्य;विश्वस्त.यशवंतरावचव्हाणप्रतिष्ठान,मुंबईवमहाराष्ट्रातीलअनेकसामाजिकवशैक्षणिकसंस्थांशीनिकटचासंबंधःसंचालक,पुणेजिल्हामध्यवर्तीसहकारीबैंक;संस्थापक-चेअरमन,भीमाशंकरसहकारीसाखरकारखाना;
1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 1992-93समितीप्रमुख,विधिमंडळअंदाजसमितीसन1998-99मध्येराष्ट्रकुलसंसदीयमंडळ,महाराष्ट्रशाखेतर्फेदिल्याजाणाऱ्यामहाराष्ट्रविधानसभेतील“उत्कृष्टसंसदपटू”यापुरस्कारानेसन्मानित;ऑक्टोबर1999तेडिसेंबर, 2002उच्चवतंत्रशिक्षणखात्याचेमंत्री;डिसेंबर, 2002तेनोव्हेंबर2004ऊर्जा,वउच्चवतंत्रशिक्षणखात्याचेमंत्री;नोव्हेंबर2004तेमार्च2005ऊर्जा(अपारंपरिकऊर्जावगळून)ववैद्यकीयशिक्षणखात्याचेमंत्री;मार्च2005तेडिसेंबर2008ऊर्जा(अपारंपरिकऊर्जावगळून),वैद्यकीयशिक्षण,उच्चवतंत्रशिक्षणखात्याचेमंत्री;डिसेंबर2008तेऑक्टोबर, 2009वित्तवनियोजनखात्याचेमंत्री;मंत्रीपदीकार्यरतअसतानामहत्वपूर्णधोरणात्मकवउल्लेखनीयनिर्णयघेतले,त्यामध्येप्रामुख्याने’महाराष्ट्रज्ञानमहामंडळ’याकंपनीचीस्थापनाकरूनगतीनेविकासकेला,त्यामुळेराज्यातसंगणकसाक्षरतावाढीचेमहत्त्वाचेकार्यहोऊशकलेविद्युतकायदा2003चीराज्यातप्रभावीअंमलबजावणीकेली;ऊर्जाक्षेत्रातराज्यालायोग्यदिशादेण्यासाठीमहाराष्ट्रराज्यविद्युतमंडळाचेविभाजनकरूनसूत्रधारीकंपनी,महानिर्मिती,महापारेषणवमहावितरणयाचारकंपन्यांचीस्थापनाकेलीवऊर्जाविकासासाठीरोडमॅपकेला, 6000मेगावॅटचेप्रकल्पउभारण्याचेवविद्युतपायाभूतसुविधानिर्माणकरण्याचेकामकेले; 2009-2014अध्यक्ष,महाराष्ट्रविधानसभा;याकाळातविधानमंडळाचेकामकाजयोग्यपद्धतीनेचालावेयासाठीअनेकमहत्त्वपूर्णनिर्णयघेतले. 2012-13मध्येमहाराष्ट्रविधानमंडळाच्याअमृतमहोत्सवसमारंभाचेभारताच्याराष्ट्रपतीमहामाहिमप्रतिभाताईपाटीलयांच्याप्रमुखउपस्थितीतआयोजनकेले;तसेचयशवंतरावचव्हाणववसंतरावनाईकयांच्याजन्मशताब्दीनिमित्तप्रदर्शनवचर्चासत्रांचेआयोजनऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय