उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा परिचय

0
3

·        नाव              :श्री.अजितअनंतरावपवार

·        जन्म             : 22जुलै1959.

·        जन्मठिकाण  :देवळाली-प्रवरा,तालुकाराहुरी,जिल्हाअहमदनगर.

·        शिक्षण         :बी.कॉम.

·        ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी

·        वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीसुनेत्रा

·        अपत्ये          :एकूण2 (दोनमुले)

·        व्यवसाय       :शेती

·        पक्ष               :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष

·        मतदारसंघ     : 201-बारामती,जिल्हापुणे.

·        इतरमाहिती   :विश्वस्त,विद्याप्रतिष्ठान,बारामती;संचालक,छत्रपतीशिक्षणसंस्था,भवानीनगर,ता.इंदापूर;संचालक,श्री.छत्रपतीसहकारीसाखरकारखाना,लि.,भवानीनगर,माळेगावसहकारीसाखरकारखानावसोमेश्वरसहकारीसाखरकारखाना,लि.,जिल्हापुणे;संचालक,महाराष्ट्र राज्यसहकारीसंघ,मुंबई,वसंतदादाशुगरइन्स्टिटयूटपुणे;मार्च1991तेऑगस्ट1991तसेचडिसेंबर1994तेडिसेंबर1998अध्यक्ष,पुणेजिल्हामध्यवर्तीसहकारीबँक; 11डिसेंबर1998ते17ऑक्टोबर1999अध्यक्ष,महाराष्ट्रराज्यसहकारीबँक,मुंबई: 19डिसेंबर2005पासूनसंचालक,महाराष्ट्रराज्यसहकारीदुधउत्पादकसंघ;28सप्टेंबर2006पासूनअध्यक्ष,पुणेजिल्हाशिक्षणमंडळ;सप्टेंबर2005ते23मार्च2013;अध्यक्ष,महाराष्ट्रराज्यकबड्डीअसोसिएशन; 13ऑगस्ट2006पासूनअध्यक्ष,महाराष्ट्रराज्यखो-खोअसोसिएशन;17जून1991ते18सप्टेंबर1991सदस्य,लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;

28जून1991तेनोव्हेंबर1992कृषी,फलोत्पादनवऊर्जाखात्याचेराज्यमंत्री;नोव्हेंबर1992तेफेब्रुवारी1993जलसंधारण,ऊर्जावनियोजनखात्याचेराज्यमंत्री: 27ऑक्टोबर1999ते25डिसेंबर2003पाटबंधारे(कृष्णाखोरेवकोकणपाटबंधारेमहामंडळे),फलोत्पादनखात्याचेमंत्री; 26डिसेंबर2003ते31ऑक्टोबर2004ग्रामविकास,पाणीपुरवठावस्वच्छता,पाटबंधारे(कृष्णाखोरेकोकणपाटबंधारेमहामंडळे)खात्याचेमंत्री: 9नोव्हेंबर2004ते7नोव्हेंबर2009जलसंपदा(कृष्णाखोरेपाटबंधारेमहामंडळवगळून)लाभक्षेत्रविकास,पाणीपुरवठावस्वच्छताखात्याचेमंत्री; 7नोव्हेंबर2009ते9नोव्हेंबर2010जलसंपदा(कृष्णाखोरेपाटबंधारेमहामंडळवगळून)वऊर्जाखात्याचेमंत्री; 11नोव्हेंबर2010तेसप्टेंबर2014महाराष्ट्रराज्याचेउपमुख्यमंत्री(वित्तवनियोजनआणिऊर्जा);ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.दि. 23नोव्हेंबर, 2019ते26नोव्हेंबर, 2019पर्यंतउपमुख्यमंत्रीमहाराष्ट्रराज्य.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here