· नाव :श्री.संदिपानआसारामभुमरे
· जन्म : 13जुलै, 1963
· जन्मठिकाण :पाचोडबु।।,तालुकापैठण,जिल्हाऔरंगाबाद.
· शिक्षण :एस.एस.सी.
· ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी
· वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीपुष्पा
· अपत्ये :एकूण3 (एक मुलगा व दोन मुलगी)
· व्यवसाय :शेती
· पक्ष :शिवसेना
· मतदारसंघ : 110-पैठण,जिल्हाऔरंगाबाद
· इतरमाहिती :साक्षरताअभियानकार्यक्रमतसहभाग;ग्रामीणभागातप्राथमिकशाळासुरूकरण्यासाठीप्रयत्न;हंडाविरोधीचळवळराबविली,सामुहिकविवाहांचेआयोजन;ग्रामीणभागातीलकलाकारांनाप्रोत्साहन;नाट्यस्पर्धा,कबड्डी,क्रिकेट,व्हॉलीबॉलस्पर्धांचेआयोजन;लेझिमपथकवव्यायामशाळासुरूकेल्या; 1989शिवसेनाशाखाप्रमुखवसर्कलप्रमुख,पाचोड; 1989-94सदस्य,ग्रामपंचायत,पाचोड; 1992-94उपसभापती,पंचायतसमिती,पैठण;संचालक,औरंगाबादजिल्हामध्यवर्तीसहकारीबँक; 1993-2014संचालक,संतएकनाथसहकारीसाखरकारखाना,पैठण; 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय