मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पवित्र दीक्षाभूमीला भेट

0
9

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे घेतले दर्शन

नागपूर, दि. 20 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. सर्वप्रथम दीक्षाभूमीच्या स्तुपासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास मंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमी आगमन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, ॲड. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ  देऊन  त्यांचे स्वागत केले. शाल, दीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. स्तूपातील बांधकाम करण्यात येत असलेल्या सभागृहाची पाहणी केली. दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हस्तांदोलन करुन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दीक्षाभूमीला भेट देण्यास आलेल्या नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. 00000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने पवित्र दीक्षाभूमि को भेट दी

डॉ. आंबेडकर के अस्थिकलश का किया दर्शन

नागपुर,दि.20 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज पवित्र दीक्षाभूमि को भेट दी। सर्वप्रथम उन्होंने दीक्षाभूमि के स्तुप के सामने स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अर्धाकृति प्रतिमा को पुष्प अर्पित कर उन्हें वंदन किया।  स्तूप के सामने स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर के अस्थिकलश का दर्शन लेकर गौतम बुद्ध की प्रतिमा को पुष्प अर्पित कर उन्हें वंदन किया।

इस दौरान सार्वजनिक बांधकाम एवं आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन राऊत,सांसद विनायक राऊत,पूर्व सांसद प्रकाश जाधव प्रमुखता से उपस्थित थे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का दीक्षाभूमि में आगमन होने के अवसर पर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति के सदस्य विलास गजघाटे,डॉ. सुधीर फुलझेले,ॲड. आनंद फुलझेले ने उन्हें पुष्पगुच्छ  देकर उनका  स्वागत किया। साथ ही शाल,दीक्षाभूमि की प्रतिमा देकर मुख्यमंत्री श्री. ठाकरे का सत्कार भी किया। इस भेट के दरमियान श्री. ठाकरे ने स्तूप में बनाए जा रहे सभागृह का निरीक्षण किया। इस अवसर पर दीक्षाभूमि को भेट देने के लिए आए छात्रों से मुख्यमंत्री ठाकरे ने हस्तांदोलन कर उनकी शुभकामनाएं स्वीकार की। दीक्षाभूमि को भेट देने के लिए आये नागरिकों को बड़ी संख्या में उपस्थिति इस दौरान थी।

००००


CM visited sacred Diksha bhoomi

paid visit to the Dr. Ambedkar’s Asthi Kalash

Nagpur, date.20:CM Uddhav Thackeray visited sacred Dikshabhoomi today.  First, he offered flowers and paid tribute to the Ambedkar’s statue that is placed in front of Dikshabhoomi stupa. Then he paid respect to the Dr. Babasaheb Ambedkar’s Asthi Kalash, offered flowers, and bowed to the idol of Gautam Buddha.

PWD and Tribal Development Minister Dr. Nitin Raut, MP Vinayak Raut, former MLA Prakash Jadhav was present at the time. Members of Dr. Babasaheb Ambedkar Monument Committee Vilas Gajghate, Dr. Sudhir Phulzele, and Adv. Anand Phulzele welcomed CM Uddhav Thackeray with a flower bouquet. They honored the CM with a shawl and replica of Dikshabhoomi. Shri. Thackeray surveyed the hall under construction in Dikshabhoomi. CM Thackeray shook hands with and accepted wishes from the student visitors on the visit to the Dikshabhoomi. People who had come to visit Dikshabhoomi were present at the moment in a large number.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here