नाव : श्री.सुभाषराजारामदेसाई
जन्म : 12जुलै, 1942
जन्मठिकाण : मालगुंड,तालुकारत्नागिरी,जिल्हारत्नागिरी
शिक्षण : एस.एस.सी.,पत्रकारितापदविका
ज्ञातभाषा : मराठी,हिंदी,इंग्रजीवगुजराती
वैवाहिकमाहिती : विवाहित,पत्नीश्रीमतीसुषमा
अपत्ये : एकूण3 (तीनमुलगे)
व्यवसाय : उद्योग
पक्ष : शिवसेना
मतदारसंघ : महाराष्ट्रविधानसभासदस्याद्वारा
निर्वाचित
इतरमाहिती : 1982संस्थापक, ‘प्रबोधनगोरेगाव’विश्वस्तसंस्था; 1973आंतरशालेयक्रीडामहोत्सववआंतरमहाविद्यालयीनवक्तृत्वस्पर्धाचेआयोजन; 1973शिवसेनारुग्णवाहिकासेवागोरेगावयेथेसुरुकेली; 1977प्रमुखकार्यवाह,मुंबईउपनगरमराठीसाहित्यसंमेलन; 1989विश्वस्त,प्रबोधनप्रकाशन;प्रकाशक, ‘दैनिकसामना’,साप्ताहिक’मार्मिकव’दोपहारकासामना’; 1991प्रबोधनक्रीडाभवनाचीउभारणी; 1992मुख्यसंयोजक,कोकणरेल्वेपरिषद,खेड,जिल्हारत्नागिरी; 1999प्रबोधनजॉगर्सपार्कचीउभारणी; 2000मुख्यसंयोजक,मुंबईफेस्टीवलवहिंदुस्थानीशास्त्रीयसंगीतउत्सव;2001मुख्यसंयोजक, ‘हर्बलवल्ड’औषधीवनस्पतींचेप्रदर्शनवचर्चासत्राचेआयोजन; 2002मध्येउल्लेखनीयसार्वजनिककार्याबद्दलसंभाजीप्रतिष्ठानतर्फेधर्मवीरपुरस्कारप्राप्त; 2003सहाराविमानतळावरअश्वारूढशिवप्रतिमेचीस्थापना; 2004प्रबोधनरक्तपेढीसुरुकेली; 1966शिवसेनेच्यास्थापनेपासूनशिवसैनिकम्हणूनकार्य; 1984शिवसेनानेता; 1985प्रमुखसंयोजक,शिवसेनेचेदुसरेमहाराष्ट्रव्यापीअधिवेशन(महाड); 1986-90शिवसेनाजळगावजिल्हासंपर्कप्रमुख; 1989पासूनसरचिटणीस,शिवसेना; 1995अध्यक्ष,उर्वरितमहाराष्ट्रवैधानिकविकासमंडळ; 1990मध्येविधानसभेवरनिवड; 1994हिंदुत्वाच्याआधारेप्रचारकेलायाआक्षेपावरुनन्यायालयानेसदरविधानसभेवरीलनिवडअवैधठरविली; 2004-09, 2009-14सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 2015-16सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद; 5डिसेंबर, 2014पासूनमहाराष्ट्रराज्याचेउद्योगमंत्री;जुलै2016मध्येमहाराष्ट्रविधानपरिषदेवरफेरनिवड.
(संदर्भ:महाराष्ट्रविधानपरिषदसदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय)
000000