मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.
ताज्या बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर
Team DGIPR - 0
मुंबई दि.२४: भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची...
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती ९९% दिसणे तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य -निवडणूक निर्णय अधिकारी, अणुशक्ती नगर
Team DGIPR - 0
मुंबई दि २३: मतदानानंतरही ईव्हीएम पॉवरपॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तुस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र...
‘संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'संविधान दिना' निमित्त विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. २२ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४...