अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

मुंबई,दि.24:कोविड19(करोनाविषाणू)याचाप्रसाररोखण्यासाठीच्याउपाययोजनांचाभागम्हणूनविविधकायद्यांतर्गतउपलब्धअसलेल्याअधिकारांचाउपयोगकरूनसंपूर्णमहाराष्ट्रातयेत्या31मार्चपर्यंतबंदीआदेशलागूकरण्याचीअधिसूचनाशासनामार्फतजारीकरण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यकवस्तूवसेवापुरविणाऱ्यादुकानेआणिआस्थापना यांनापुढीलनिर्बंधातूनसूटदेण्यातआलीआहे.

1.  किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दूतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये

2. किमान मनुष्यबळासहबॅंका/एटीएम,भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा(स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स)अन्यसंबंधितसेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

3. मुद्रितआणिइलेक्ट्रॉनिकमाध्यमे

4.                   टेलिकॉम,टपाल,इंटरनेट,डेटासेवायांसहमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानसेवा.

5.अत्यावश्यकवस्तूंचीपुरवठासाखळीआणिवाहतूक

6.        शेतमालआणिअन्यवस्तूंचीनिर्यातआणिआयात

7.                    बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा

8.खाद्यपदार्थ,औषधेआणिवैद्यकीयउपकरणेयांसहअत्यावश्यकवस्तूंचेई-कॉमर्सद्वारेवितरण

9. खाद्यपदार्थ,किराणा,दूध,ब्रेड,फळे,भाजीपाला,अंडी,मांस,मासेयांचीविक्री,वाहतूकआणिसाठवण

10.                बेकरीआणिपाळीवप्राण्यांसाठीचेखाद्यपदार्थआणिपशुवैद्यकीयसेवा

11.                 उपाहारगृहांमधूनघरपोचसेवा

12.                औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी

13.                रूग्णालये,औषधालयेआणिचष्म्याचीदुकाने,औषधांचेकारखाने,विक्रेतेआणिवाहतूक

14.              पेट्रोलपंप,एलपीजीगॅस,ऑईलएजन्सीजत्यांचीसाठवणआणित्यांच्याशीसंबंधितवाहतूकव्यवस्था

15.               टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

16.                पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे

17.               अत्यावश्यकसेवांकरिताखासगीसंस्थांमार्फतपुरविल्याजाणाऱ्यासुरक्षासेवेसहअन्यसेवादेणाऱ्यासंस्था

18.               अत्यावश्यकसेवांनाकिंवाकोविड१९प्रतिबंधासाठीहोणाऱ्याप्रयत्नांनामदतकरणारीखासगीआस्थापने.

19.                वरीलबाबींशीसंबंधितपुरवठासाखळी

20.               तत्वतःवरीलसर्वनिर्बंध,लोकांच्यावाहतुकीवरनिर्बंधघालण्यासाठीआहेत.वस्तूंच्यादळण-वळणावरनिर्बंधघालण्यासाठीनाहीत,हेसर्वअंमलबजावणीकार्यालयांनीलक्षातघ्यावे,असेहीअधिसूचनेतम्हटलेआहे.

21.                अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.