मुंबई, दि 9 : नवनिर्वाचित विधानसभा सदस्य अश्विनी लक्ष्मण जगताप व रविंद्र हेमराज धंगेकर यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली.
नाशिक, दि. ६ ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : ममदापूर येथे प्रस्तावित बंधारा येवला तालुक्यातील उत्तर - पूर्व भागासाठी उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प वन्यजीवांची तहान भागविणाराही ठरेल, असे...
नाशिक, दि. 6 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : येवला तालुका सुजलाम् सुफलाम् करावयाचा आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात सिंचनाची विविध कामे सुरू आहेत. ती लवकरच पूर्णत्वास...
पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची...
मुंबई, 6 ऑक्टोबर: आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या...
शिर्डी, दि.६ - अकोले तालुक्यातील सर्व गाव-वाड्या, वस्त्यांमध्ये दळणवळणाची सुविधा सक्षम करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.
अकोले...