मुंबई,दि.23: कोरोनाविरोधातीललढाईसाठीराज्यशासनसज्जअसूनकोरोनाच्यातपासणीतथाउपचारासाठीआवश्यकत्यासर्वउपाययोजनातातडीनेकरण्यातयेतील,अशी ग्वाहीवैद्यकीयशिक्षणमंत्रीअमितदेशमुखयांनीआजयेथेदिली.भायखळायेथीलजे.जे. रुग्णालयातनिर्माणकरण्यातआलेल्याचाचणीकेंद्रआणिकोरोनाबाधितरूग्णांसाठीतयारकरण्यात आलेल्याविलगीकरणकक्षाचीपाहणीमंत्रीश्री.देशमुखयांनीकेली,त्यावेळीतेबोलतहोते.सामाजिक अंतर सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळीश्री.देशमुखम्हणाले,कोरोनाविरोधातीलहीलढाईजिंकण्यासाठीडॉक्टर,आरोग्यकर्मचारीसज्जअसूनत्यांनाआवश्यकसर्वमदतशासनदेईल.मुख्यमंत्रीउद्धवठाकरे,उपमुख्यमंत्रीअजितपवार,आरोग्यमंत्रीराजेशटोपेआणिमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरातयांच्यासहसंपूर्णशासनव्यवस्थाखंबीरआहे.शासनानेवेळोवेळीदिलेल्यासूचनांचेपालनसर्वांनीकरणेआवश्यकआहे.
भायखळायेथीलजे.जे.रुग्णालयातकोरोनाअर्थातकोविड-19याविषाणूचेचाचणीकेंद्र विक्रमीवेळेतउभेकरण्यातआलेआहे.यासाठीआवश्यकसर्वयंत्रसामग्रीबसविण्यातआलीआहे.त्याचीदिवसाला150चाचण्याघेण्याचीक्षमताआहे. ही क्षमता1000पर्यंतवाढवितायेते.याचाचणीकेंद्रासोबतचकोरोनाबाधितांसाठी70खाटांचाविलगीकरणकक्षआणि10खाटांचेअतिदक्षताकेंद्रसुरूकरण्याचीतयारीपूर्णकरण्यातआलीअसूनत्याचीपाहणीश्री.देशमुखयांनीकेली.