ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्या
स्वामित्व योजना ही ग्रामविकासाची चळवळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Team DGIPR - 0
ठाणे,दि.18(जिमाका):- खेड्यापाड्यातील लाखो नागरिकांच्या जमिनींचे वादविवाद आजही सुरु असून त्यांना त्यांच्या जमिनीविषयी पक्की माहिती नसते. स्वतःच्या घराची कागदपत्रे त्यांच्याकडे नसतात,जमिनीच्या सीमा माहिती नसतात. त्यामुळे...
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र...
टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची खात्री करण्याचे निर्देश
Team DGIPR - 0
मुंबई दि 18 :- टाटा मुंबई मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) मॅरेथॉन मार्गावर स्वच्छतेची पूर्णतः खात्री करण्याचे निर्देश दिले...
टाटा मुंबई मॅरेथॉन मार्गासंदर्भात आवाज फाउंडेशनने केलेले मॉनिटरिंग हे नॉन स्टॅंडर्ड प्रोटोकॉलवर आधारित –...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 18 : मुंबईत उद्या होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावरील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात आवाज फाउंडेशनने काल केलेल्या मॉनिटरिंगसाठी वापरलेली मानके आणि निष्कर्ष सुयोग्य नसून मुंबईतील...
स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
Team DGIPR - 0
सातारा, दि.18 : केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे स्वामित्व योजना प्रभावीपणे राबवत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेशीर स्वत:चे मालमता पत्रक मिळत आहे. ही...