ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्या
उपजिल्हा रूग्णालयातून नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार – मंत्री छगन भुजबळ
Team DGIPR - 0
नाशिक, दि. ७ (जिमाका): येवला शहरातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधकाम व आरोग्य व रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने...
स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री नितीन...
Team DGIPR - 0
नागपूर, दि. ६ - स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित 'स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील अद्ययावत कार्यालय म्हणून गणली जाईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Team DGIPR - 0
नागपूर दि. ६ : प्रशासकीय सुविधेच्या दृष्टीने एक व्यापक दुरदृष्टी ठेऊन नागपुरमध्ये आपण राज्यपातळीवरील अव्वल दर्जाचे विविध कार्यालय व सुविधा निर्माण केल्या. येथील पोलीस...
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते तानंग येथे विकास कामांचे भूमिपूजन
Team DGIPR - 0
सांगली, दि. ६ (जि.मा.का.) : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते तानंग येथे विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास...
जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Team DGIPR - 0
चंद्रपूर, दि. ६ : महाराष्ट्राचे वर्णन ‘चांदा ते बांदा’असे केले जाते. त्यातच ही वाघांची भूमी आहे. वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे येथील खेळाडू हा वाघासारखाच...