Day: March 14, 2023

युवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

युवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १४ : जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण ...

‘जाणता राजा’ महानाट्य पाहिल्यावर शिवकाळात जगण्याचा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जाणता राजा’ महानाट्य पाहिल्यावर शिवकाळात जगण्याचा अनुभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा या महानाट्यातून शिवकाळ जिवंत केला आहे. हे महानाट्य पहात असताना आपण ...

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 14 : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत ...

प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 14 : राज्याचे चौथे महिला धोरण 2023 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला ...

असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी वाढवावी – निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत

असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी वाढवावी – निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत

मुंबई, दि. १४ : राज्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर गोंदिया, तर दुसऱ्या क्रमांकावर पालघर जिल्हा ...

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती; २०२५ पर्यंत ५० टक्के फिडरचे काम करण्याचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती; २०२५ पर्यंत ५० टक्के फिडरचे काम करण्याचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा नियम २९३ चे उत्तर  मुंबई, दि. 14 : शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प ...

उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी

उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी

जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे नागरीसंस्थाची सी-20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत ...

स्तन कर्करोगाचे जागवू भान, योग्य उपचार व वेळेत निदान

स्तन कर्करोगाचे जागवू भान, योग्य उपचार व वेळेत निदान

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधून स्तन ...

विधानपरिषद शतकमहोत्सव आणि नागपूर हिवाळी अधिवेशनांचे योगदान

अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन

अकोला दि.१४(जिमाका) - प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि. १८ मार्च दरम्यान विजांच्या ...

शाहू, फुले, आंबेडकर आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार – मंत्री संजय राठोड

शाहू, फुले, आंबेडकर आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १४ : शाहू , फुले, आंबेडकर आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतन श्रेणीबाबतचा प्रस्ताव लवकरच ...

Page 1 of 2 1 2