मुंबई दि. 24 : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, डॉ. सुधीर तांबे, अनिकेत तटकरे, प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती केली.
ताज्या बातम्या
प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
Team DGIPR - 0
मुंबई, दि. 11: ज्येष्ठ साहित्यिक आणि ग्रामीण कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. अस्सल ग्रामीण...
ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपला – ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ११:- मराठीतील ग्रामीण साहित्य चळवळीचा पैस वाढवणारे, नवोदित लेखकांना प्रोत्साहन आणि बळ देणाऱ्यांत बिनीचे शिलेदार ठरतील अशा प्रा. रा. रं. बोराडे यांचे...
प्रा. रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला – मराठी भाषा...
Team DGIPR - 0
मुंबई, दि..11 : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे, अशा शब्दांत मराठी भाषा...
दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी
Team DGIPR - 0
मुंबई दि.११ : सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींची लक्षणीय लोकसंख्या...
प्रा. रा. रं. बोराडे सरांच्या जाण्यानं ग्रामीण साहित्याची नाळ तुटली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
Team DGIPR - 0
मुंबई दि. ११: शहरीकरणाच्या झपाट्यात शहरी संस्कृतीत रमलेल्यांना आपलं मूळ असलेल्या खेड्यापाड्यांमधल्या संस्कृतीची आठवण करून देणारा अग्रगण्य साहित्यकार आज आपल्यातून हरपला आहे. प्रा.रा. रं....