उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याअध्यक्षतेखालीलबैठकीतनिर्णय
मुंबई,दि. 22 :-अवैधऑनलाईनलॉटरीमुळेराज्याच्यामहसुलातहोतअसलेलीघटरोखण्यासाठीतातडीनेउपाययोजनाकरण्यातयाव्यात.यासंदर्भातपश्चिमबंगालसरकारनेकेलेल्याउपाययोजनांचाअभ्यासकरण्यासाठीपोलिसववित्तविभागाच्याअधिकाऱ्यांचेपथकपाठवूनमाहितीघेण्यातयावी,असेनिर्देशउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीआजदिले.
आपल्याराज्याचीऑनलाईनलॉटरीनाही.परंतुबाहेरीलराज्यांचीऑनलाईनलॉटरीसुरुआहे.त्यातूनमिळणाऱ्यामहसुलातगेल्याकाहीमहिन्यातमोठीघटझालीआहे.राज्यातअवैधपद्धतीनेसुरुअसलेल्याऑनलाईनलॉटरीमुळेराज्याच्यामहसुलाचेमोठेनुकसानहोतआहे.राज्याचीपेपरलॉटरी,तसेचबाहेरीलराज्यांच्याऑनलाईनलॉटरीमुळेमिळणाऱ्यामहसुलात घटहोण्याचेमूळ हेअवैधलॉटरीतआहे.त्यामुळेअवैधलॉटरीवरनिर्बंधआणण्याचीगरजआहे.त्यासाठीवित्तविभाग,पोलिसवलॉटरीवितरकांनीसंयुक्तपणेप्रयत्नकरण्याचीगरजउपमुख्यमंत्र्यांनीव्यक्तकेली.त्यासाठीपश्चिमबंगालच्यापोलिसांनीकेलेल्याउपाययोजनांचीमाहितीघेण्यातयावीवत्यानुसारपुढीलनिर्णयघेण्यातयावा,असेठरले.लॉटरीच्यामहसुलातूनवाढलेलीरक्कमपोलिसदलाच्यागृहनिर्माणासाठीवापरण्यातयेईल,असेहीउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीसांगितले.