मंत्री श्री. अमित देशमुख यांचा परिचय

0
8

Ø नाव              :श्री.अमितविलासरावदेशमुख

Ø जन्म             : 21मार्च, 1976

Ø शिक्षण         :बी.ई.(केमिकल)

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीआदिती.

Ø व्यवसाय       :शेतीवउद्योग.

Ø पक्ष               :भारतीयराष्ट्रीयकाँगेस(आय)

Ø मतदारसंघ     : 235-लातूरशहर,जिल्हालातूर.

Ø इतरमाहिती   : 1997पासूनयुवककाँग्रेसचेकार्य; 2000पासूनसंस्थापक-अध्यक्ष,विकाससहकारीसाखरकारखानालि.;कारखान्याससातवर्षातराज्यस्तरीयनऊपुरस्कारमिळविण्यातयशतसेच,आयएसओवपर्यावरणनामांकनमिळविणारादेशातीलएकमेवकारखाना; 2002व2008उपाध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस(आय);सांगलीवसोलापूरजिल्ह्याचेप्रभारी;लातूरमतदारसंघातलोकसभावविधानसभानिवडणुकीच्यावेळीमहत्त्वाचीजबाबदारीवभूमिकाबजावली; 2002संस्थापकअध्यक्ष,विकासको-ऑप.बैंकलि., 2008संस्थापकअध्यक्ष,विकासको-ऑपअॅग्रोइंडस्ट्रीजलि., 2008अध्यक्ष,लातूरतालुकासमन्वयसमिती; 2006कृषीउत्पन्नसमितीचीनिवडणूकबिनविरोधकरण्यातमहत्त्वाचीभूमिका;गरीबवगरजूविद्यार्थ्यांनाशालोपयोगीवस्तूंचेवाटप,आर्थिकदृष्ट्यादुर्बलवगरीबकुटुंबातीलव्यक्तींनासंसारोपयोगीवस्तूंचेवाटप;अपंगांनासायकलींचेवाटप;पर्यावरणसंवर्धन,वृक्षारोपण,पाणपोईसुविधाउपलब्धकरूनदिल्या;सामुहिकविवाहसोहळा,तरुणांनामार्गदर्शनशिबीर,आरोग्यतपासणीशिबिरांचेआयोजन;विद्यार्थ्यांसाठीव्यक्तिमत्वविकासासाठीवक्तृत्व,निबंध,वादविवाद,रांगोळीववेशभूषाइत्यादीस्पर्धांचेआयोजन;     नाट्यकलावंतासाठीपु.ल.देशपांडेराज्यस्तरीयनाटकस्पर्धांचेआयोजन;संगीत,नाटक,लोककला,लोकनृत्य,भजनस्पर्धांचेआयोजन;युवकांसाठीविविधिउद्योग.व्यवसाय,शेतीपूरकव्यवसाय,जोडधंदा,कृषीयांत्रिकीकरण,दुग्धव्यवसाययासारखेरोजगारउपलब्धकरूनदेऊनबेकारीकमीकरण्याचाप्रयत्न,क्रिकेटव्हॉलीबॉल,कबड्डी,खो-खो,धावणे,सायकलिंगइत्यादीस्पर्धाचेआयोजन;महिला,अल्पसंख्याक,मागासवइतरमागासवर्गीयांच्याविकासासाठीविशेषप्रयत्न; 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा, 2जून2014तेऑक्टोबर2014पर्यटन,अन्नवऔषधप्रशासनराज्यउत्पादनशुल्क,नवीनवनविकरणऊर्जाखात्याचेराज्यमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here