मंत्री डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे यांचा परिचय

Ø नाव              : डॉ . राजेंद्र भास्करराव शिंगणे

Ø जन्म             : 30 मार्च, 1961

Ø जन्मठिकाण  : डोंगर शेवली, जिल्हाबुलढाणा.

Ø शिक्षण         : बी. . एम. एस.

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदी,इंग्रजी.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीरजनी.

Ø अपत्ये          :एकूण1 (एक मुलगी)

Ø व्यवसाय       :शेती.

Ø पक्ष               :राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी

Ø मतदारसंघ     : 24-सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा

Ø इतरमाहिती   : अध्यक्ष, सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, साखरखेर्डा, राष्ट्रमाता जिजाऊ कन्या विद्यालय, सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा; मुख्य प्रशासक, महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ, जिजामाता सहकारी साखर कारखाना लि., दुसरबीड, तालुका सिंदखेडा, संचालक, पैनगंगा सहकारी सूतगिरणी, साखरखेर्डा. तालुका सिंदखेडा, 1992-2001 अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1993 संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, 2007 संचालक, (बिनविरोध) महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबई; 1985 अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेस, जुलै 2004 पासून सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-14 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा, मार्च 2001 ते जुलै 2002 शालेय शिक्षण, पणन, माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री; जुले 2002 ते जानेवारी 2003 शालेय शिक्षण, पणन खात्याचे राज्यमंत्री; जानेवारी 2003 ते जुलै 2004 शालेय शिक्षण राज्यमंत्री, 16 नोव्हेंबर 2004 ते डिसेंबर 2008 महसूल, पुनर्वसन , माहिती व जनसंपर्क, भूकंप पुनर्वसन व मदत कार्य, क्रीडा व युवक कल्याण व माजी सैनिकांचे कल्याण खात्यांचे राज्यमंत्री, डिसेंबर 2008 ते ऑक्टोबर 2009 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री; ऑक्टोबर 2019  मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.

संदर्भ: 12वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय