मंत्री श्री. राजेश टोपे यांचा परिचय

0
8

Ø नाव              :श्री.राजेशअंकुशरावटोपे

Ø जन्म             : 11जानेवारी1969

Ø जन्मठिकाण  :औरंगाबाद

Ø शिक्षण         :बी.ई. (मेकॅनिकल)

Ø ज्ञातभाषा      :मराठी,हिंदी,इंग्रजी.

Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीमनिषा.

Ø अपत्ये          :एकूण1 (एक मुलगा)

Ø व्यवसाय       :शेती.

Ø पक्ष               :राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी

Ø मतदारसंघ     : 100 -घनसावंगी,जिल्हाजालना.

Ø इतरमाहिती   : 1991-95कार्यकारिणीसदस्य,डॉ.बाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठ,औरंगाबाद;सचिव,मत्स्योदरीशिक्षणसंस्था,जालना;अध्यक्ष,खोलेश्वरबहुउद्देशीयसंस्था,अंकुशनगर,जालनायासंस्थेतर्फेसामुदायिकविवाहाचेआयोजन; 1997पासूनअध्यक्ष,समर्थसहकारसाखरकारखानालि.,अंकुशनगर; 1994पासूनसंस्थापक-अध्यक्ष,यशवंतसहकारीसूतगिरणीलि..अंबड; 1995पासूनसंचालक,दिमहाराष्ट्रस्टेटकोऑपहाऊसिंगफायनान्सकार्पोरेशन,मुंबई;अध्यक्ष,समर्थसहकारीबँक,जालना;सदस्यव1996तेऑक्टोबर1999विरोधीपक्षनेता,जिल्हापरिषद,जालना; 1996राष्ट्रीययुवककाँग्रेसच्यानेतृत्वाखालीजेलभरोआंदोलनातसहभागः1997बेरोजगारयुवकांच्याआंदोलनातअटक; 1992-96अध्यक्ष,जालनाजिल्हायुवककाँग्रेस(आय); 1996-99उपाध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेस(आय);मे1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभामार्च2001तेजानेवारी2003जलसंधारण,व्यापार,वाणिज्यआणिपर्यावरणखात्याचेराज्यमंत्री;जानेवारी2003तेजुले2004पर्यावरणवउद्योगखात्याचेराज्यमंत्री;नोव्हेंबर2004तेडिसेबर2008नगरविकास,सामान्यप्रशासन,नागरीजमीनकमालधारणा,जलसंधारणवसंसदीयकार्यखात्याचेराज्यमंत्री;डिसेबर2008तेऑक्टोबर2009उच्चवतंत्रशिक्षणवैद्यकीयशिक्षणखात्याचेमंत्रीनोव्हेंबर2009तेसप्टेंबर, 2014उच्चवतंत्रशिक्षणखात्याचेमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here