Ø नाव :श्री.अनिलवसंतरावदेशमुख
Ø जन्म : 9मे, 1950
Ø जन्मठिकाण :नागपूर
Ø शिक्षण :एम्.एस्सी. (ॲग्री.)
Ø ज्ञातभाषा :मराठी,हिंदीवइंग्रजी.
Ø वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीआरती
Ø अपत्ये :एकूण3 (दोनमुलगेएकमुलगी)
Ø व्यवसाय :शेती
Ø पक्ष :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष
Ø मतदारसंघ : 48 -काटोल,जिल्हा-नागपूर
Ø इतरमाहिती :अनेकसामाजिकवसांस्कृतिकसंस्थांशीनिकटचासंबंध,शिक्षणाचादर्जाउंचाविण्यासाठीविशेषप्रयत्न, 1970ते1999काँग्रेसपक्षाचेकार्य, 1999पासूनराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचेकार्य; 23मे1972ते9जून1992सभापती,पंचायतसमिती,नरखेड,जिल्हानागपर; 9जुलै1992ते12मार्च1995.अध्यक्ष,जिल्हापरिषद,नागपूर, 1995 – 99, 1999 – 2004, 2004-2009, 2009-14सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; मार्च1995तेजुलै1999शालेयशिक्षण,उच्चवतंत्रशिक्षण,सांस्कृतिककार्यखात्याचेराज्यमंत्री;ऑक्टोबर1999तेमार्च2001शालेयशिक्षण,माहितीवजनसंपर्क,क्रीडावयुवककल्याणखात्याचेराज्यमंत्री;मार्च2001तेऑक्टोबर2004राज्यउत्पादनशुल्क,अन्नवऔषधप्रशासनखात्याचेराज्यमंत्री;नोव्हेंबर2004तेडिसेंबर2008सार्वजनिकबांधकाम(सार्वजनिकउपक्रम)खात्याचेमंत्री;ऑक्टोबर2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.
संदर्भ: 12वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय