मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा परिचय

0
7

·        नाव              :डॉ.जितेंद्रसतिशआव्हाड

·        जन्म             : 5ऑगस्ट1963

·        जन्मठिकाण  :नाशिक

·        शिक्षण         :  बी.ए.,मास्टरऑफलेबरस्टडीज(एम.एल.एस.),पीएच.डी. (मुंबई       विद्यापीठ.)

·        ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी

·        वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीऋता

·        अपत्ये          :एकूण1 (एकमुलगी)

·        व्यवसाय       :शेती व व्यापार

·        पक्ष               :राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष

·        मतदारसंघ     : 149-मुंब्रा-कळवा,जिल्हाठाणे

·        इतरमाहिती   :शालेयजीवनापासूनसामाजिककार्यातसहभाग; 1977ठाणेयेथीलसेंटजॉनयाशाळेतीलस्कूलपार्लमेंटमध्येपंतप्रधानम्हणूननिवड; 1980-81जिमखानासचिव,बी.एन.बांदोडकरविज्ञानमहाविद्यालय,ठाणे; 1981सरचिटणीस,ऑलइंडियास्टूडंटऑर्गनायझेशन; 1987-88विद्यापीठप्रतिनिधी,महाराष्ट्रइन्स्टीट्युटऑफलेबरस्टडीज8ऑक्टोबर2013रोजीमहाराष्ट्रातीलसामाजिक,धार्मिकचळवळीयाविषयावरीलशोधप्रबंधासमुंबईविद्यापीठाकडूनडॉक्टरेटपदवीप्राप्त;सिनेटसदस्य,मुंबईविद्यापीठ;संस्थापक,संघर्षसेवाभावीसंस्था,ठाणे;के.लिलावतीसतीशआव्हाडएज्युकेशनयासंस्थेमार्फतऔरंगाबादयेथेएरोनॉटिकलमहाविद्यालयतसेचमुखेड,जि.नांदेडयेथेडी.एड.कॉलेजसुरुकेले;अध्यक्ष,अखिलभारतीयवंजारीयुवकसंघ;अध्यक्ष,ठाणेजिल्हायोगाअसोसिएशन;प्रमुखसल्लागार,कास्ट्राईबजीवनप्राधिकरणवआरोग्यसेवाकर्मचारीवमहाराष्ट्रराज्यमाथाडीआणिजनरलकामगारसंघटनाःअध्यक्ष,महाराष्ट्रबेसबॉलअसोसिएशन; अध्यक्ष,इंडियनपायलटगिल्डकर्मचारीसंघटना;ठाणेयेथील“नवा-ए-फन”संस्थेच्यावतीनेसामाजिककार्यातीलयोगदानाबद्दल“जीवनगौरव”पुरस्कारानेसन्मानित;मुंबईक्रिकेटअसोसिएशनच्याघटनाउपसमितीवरनिवडाअध्यक्ष,ठाणेजिल्हाखो-खोसंघटना; 1988-91सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशएन.यु.एस.आय.विद्यार्थीसंघटनाः1991-93सरचिटणीस,अखिलभारतीयएन.यु.एस.आय; 1993-98अध्यक्ष,ठाणेमहानगरपालिकाशिक्षणमंडळ; 1993-96सरचिटणीस,महाराष्ट्रप्रदेशयुवककाँग्रेसकमिटी; 1999-2006अध्यक्ष,अखिलभारतीयराष्ट्रवादीयुवककाँग्रेसकमिटी; 2006पासूनराष्ट्रीयसचिव,अखिलभारतीयराष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष; 2008पासूनअध्यक्ष,ठाणेशहरराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षः2012प्रवक्ता,राष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष; 2013-14कार्याध्यक्षमहाराष्ट्रप्रदेशराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षःसदस्य,महाराष्टविधानमंडळआश्वासनसमिती,आमदासनिवासव्यवस्थासमिती; 2008मुख्यप्रतोद,विधानपरिषदराष्ट्रवादीकाँग्रेसविधिमंडळपक्ष; 2009व2014प्रतोद(विधानसभा)विधीमंडळराष्ट्रवादीकाँग्रेसपक्ष; 2010नवीनयुवाधोरणठरविण्यासाठीशासनानेगठितकेलेल्यासमितीचेसदस्य;एड्सफोरमसमितीचेसदस्य; 2011सदस्य,राज्यातीलखाजगीवधर्मादायरुग्णालयतपासणीविधिमंडळतदर्थसमिती; 2012समितीप्रमुख,उपविधानसमिती;डिसेंबर2009तालिकाअध्यक्ष,विधानसभा; 2002-2008, 2008-2009सदस्य,महाराष्ट्रविधानपरिषद, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;मे2014तेसप्टेंबर, 2014वैद्यकीयशिक्षणआणिफलोत्पादनखात्याचेमंत्री;ऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ: 13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here