मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांचा परिचय

0
8
  • नाव              :श्री.गुलाबरावरघुनाथपाटील
  • जन्म             : 5जून,1967
  • जन्मठिकाण  :बोरखेडा,तालुका-धरणगाव,जिल्हा-जळगाव.
  • शिक्षण         :एच.एस.सी.
  • ज्ञातभाषा      :मराठी,हिंदी,इंग्रजी व मारवाडी
  • वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीमाया
  • अपत्ये           :एकूण3 (दोनमुलगेवएकमुलगी)
  • व्यवसाय       :शेतीवव्यापार
  • पक्ष               :शिवसेना
  • मतदारसंघ     : 14-जळगाव(ग्रामीण) ,जिल्हा-जळगाव
  • इतरमाहिती             :गरीबवअपंगविद्यार्थ्यांच्याशिक्षणासाठीआणिउन्नतीसाठीसर्वोतोपरीमदतकार्य;रक्तदानशिबिरांचेआयोजन;सामाजिकअन्यायाविरुद्धच्याजनआंदोलनातसक्रियसहभाग; 1992-97सदस्य,पंचायतसमिती; 1997-98सदस्यवसभापती,पंचायतसमिती,एरंडोल; 1997सदस्यवसभापती,कृषीसमितीजिल्हापरिषद,जळगाव1995-97संचालक,कृषीउत्पन्नबाजारसमिती,धरणगाव; 1996-99सदस्य,म्हाडानाशिकविभाग; 1984-89शिवसेनापक्षाचेशाखाप्रमुख,उपतालुकाप्रमुखव1996जिल्हाप्रमुख, 2003उपनेताम्हणूनकार्य; 1999-2004, 2004-2009, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा;विधानमंडळाच्यापंचायतराज,रोजगारहमी,अंदाजसमिती,आश्वासनसमितीचेसदस्य;ऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here