मंत्री श्री. उदय सामंत यांचा परिचय

0
7
  • नाव              :श्री.उदयरविंद्रसामंत
  • जन्म             : 26डिसेंबर, 1975
  • जन्मठिकाण  :गोवा.
  • शिक्षण         :डिप्लोमाइनऑटोमोबाईलइंजिनिअरिंग.
  • ज्ञातभाषा      :मराठी,हिंदीवइंग्रजी
  • वैवाहिकमाहिती:विवाहित,पत्नीश्रीमतीजया
  • अपत्ये          :एकूण2 (दोनमुली)
  • व्यवसाय       :शेतीवव्यापार
  • पक्ष               :शिवसेना
  • मतदारसंघ     : 266-रत्नागिरी,जिल्हारत्नागिरी.
  • इतरमाहिती             :अध्यक्ष,रत्नागिरीजिल्हाक्रिकेटअसोसिएशन;श्रीसाईअनिरुद्धएज्युकेशनसोसायटी(इंग्रजीमाध्यमशाळा,औद्योगिकप्रशिक्षणसंस्थावमहाविद्यालयसुरूकेले),पालीपंचक्रोशीविविधकार्यकारीसोसायटीवरत्नागिरीजिल्हाकलावसांस्कृतिककलाकारसंघटना;उपाध्यक्ष,रत्नागिरीजिल्हाऑटोचालक,मालकसंघटना;संस्थापक,शांतादुर्गानागरीसहकारीपतसंस्था,रत्नागिरी; 2000-2003अध्यक्ष,रणजितग्रामीणबिगरशेतीसहकारीपतसंस्थावलोकमान्यग्राहकसहकारीसंस्था,पाली;संस्थापकसदस्य,अभिनवस्वयंरोजगारसेवासहकारीसंस्था;संस्थापक,ज्ञानज्योतीसार्वजनिकग्रंथालय,पाली; मुख्यप्रवर्तक,नियोजितरत्नागिरीस्वयंरोजगारसेवासंस्थाफेडरेशन;सल्लागार,सह्याद्रीस्वयंरोजगारसेवासहकारीसंस्था;संस्थापक,श्रीलक्ष्मीपल्लिनाथग्राहकसहकारीसंस्थावनियोजितरत्नागिरीतालुकाअपंगपुनर्वसनसेवासंस्थामर्यादित;2000मध्येरत्नागिरीमध्येराष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाच्यावतीनेखादीग्रामोद्योगशिबीराचेआयोजन;चाटेक्लासेसविरोधीमोर्चातसहभाग;जयहिंदसंस्थास्थापनकरूनयासंस्थेमार्फतरक्तदानशिबीरकार्यक्रमाचेआयोजनजिल्हास्तरीयजाखडीस्पर्धेचेआयोजन;गरीबरुग्णांनामदत;स्वामीविवेकानंदव्याख्यानमालेचेआयोजन;गरीबवहोतकरुविद्यार्थ्यांनाशालोपयोगीवस्तूंचेवाटप;गरीबवगरजूंनादिवाळीसणासाठीमोफतफराळाच्यासाहित्याचेवाटप;वृक्षारोपणकार्यक्रमाचेआयोजन;आंतरमहाविद्यालयीनयुवामहोत्सवाचेआयोजनस्वातंत्र्यसैनिकवगुणवंतविद्यार्थीयांच्यासत्कारसमारंभाचेआयोजन; रत्नागिरीजिल्ह्यात80गावातयुवकजोडोकार्यक्रमाचेआयोजन;श्रमदानातूनखानू,जोयशीवाडी,पाथरट,पावस,तोणदेवकशेळीयागावातबंधारेबांधले;नाचणेगावाच्यानळपाणीयोजनेसाठीजीवनप्राधिकारकार्यालयावरमोर्चाकाढला;पूर्णगडयेथीलवादळग्रस्तांनामदत;जिल्हास्तरीयमॅरेथॉनस्पर्धेचेआयोजन;कोकणरेल्वेप्रकल्पग्रस्तांचेप्रश्नसोडविण्यासाठीप्रयत्नःकोतवडाहायस्कूलमध्येविज्ञानप्रदर्शनाचेआयोजनदाभिळवाडीरस्त्याच्याडांबरीकरणासाठीप्रयत्न;न्युइंग्लिशहायस्कूल,पाली,माध्यमिकविद्यामंदिर,नाणीज,अ.आ.देसाईहायस्कूल,हातखंबा,न्यूइंग्लिशस्कूल,टेंभे,आदर्शविद्यामंदिर,कुरतडे,महालक्ष्मीमाध्यमिकविद्यामंदिर,खेडशीवजागुष्टेमाध्यमिकहायस्कूल,कुवारबांवयाशाळांनासंगणकसॉफ्टवेअरमिळवूनदिले;रत्नागिरीतअनेकठिकाणीक्रिकेटस्पर्धांचेआयोजनासदस्य,अखिलभारतीयमराठीनाट्यपरिषदनियामकमंडळ,मुंबई:अध्यक्ष,अखिलभारतीयमराठीनाट्यपरिषद,रत्नागिरीशाखाःबालमहोत्सव,नाट्यस्पर्धा,एकांकिकास्पर्धावरंगसंमेलनाचेआयोजन; 2003-2004चामहाराष्ट्रपत्रकारसंघाचा’कोकणरत्न’पुरस्कारव2004-2005चारमजानमुबारकतर्फे’युवारत्न’पुरस्कारप्राप्त;सन2007चादिप्राईडऑफइंडियाचा”भास्कर”अॅवॉर्ड,सन2013मध्येकोकणमराठीसाहित्यपरिषदेचा“साहित्यमित्रसन्मान”पुरस्कारप्राप्त; 1996-99एन.एस.यु.आय.च्याकार्यातसक्रियसहभाग,फेब्रुवारी1995तेमे1999उपाध्यक्ष,जिल्हायुवककाँग्रेस; 1999-2000चिटणीस,जुले2010ते2012अध्यक्ष,महाराष्ट्रप्रदेशराष्ट्रवादीयुवककाँग्रेस; 1996-99अध्यक्ष,पालीयुवामंच: 1999-2001निरीक्षक,कोल्हापूरजिल्हाराष्ट्रवादीयुवककाँग्रेस; 2002-2003अध्यक्ष,रणजीतग्रामीणसहकारीपतसंस्था,पाली;अध्यक्ष,रत्नागिरीजिल्हाराष्ट्रवादीयुवककाँग्रेस;सन2014पासूनशिवसेनापक्षाचेकार्य2004-2009, 2009-2014, 2014-2019सदस्य,महाराष्ट्रविधानसभा; 11जून2013तेसप्टेंबर2014नगरविकासवने,विधिवन्याय,बंदरेवमत्स्यव्यवसायखात्याचेराज्यमंत्री;विधिमंडळाच्यारोजगारहमीवपंचायतराजसमितीचेसदस्य;ऑक्टोबर, 2019मध्येमहाराष्ट्रविधानसभेवरफेरनिवड.

संदर्भ –13वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here