नागपूर, दि.16 :छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण दिले. या नृत्य महोत्सवात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशातील कलाकार सहभागी होणार आहेत. चार नृत्य प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री. पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
ताज्या बातम्या
बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...
नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...
विधानसभा इतर कामकाज
Team DGIPR - 0
अर्धा तास चर्चा
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...
एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...
अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार
Team DGIPR - 0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...