नागपूर,दि. 16:विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
विधानसभा सदस्य सर्वश्री संजय रायमुलकर, धर्मरावबाबा अत्राम, ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर आणि कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
००००
डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर/विसंअ/16.12.19