मुंबई,दि.25 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. राज्यातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, कुणीही घराबाहेर पडू नये,रस्त्यावर येऊ नये,गर्दी टाळावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.
ताज्या बातम्या
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकला मिळणार अधिक गती – उद्योग मंत्री उदय सामंत
Team DGIPR - 0
कौशल्य विकास केंद्रच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
नाशिक, दि.11 ऑगस्ट, 2025 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक शहराला कुंभमेळाची पार्श्वभूमी आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकची भूमी पोषक आहे....
तलावातील गाळ काढण्यासाठी नियोजनबद्ध कृती कार्यक्रम तयार करा – मंत्री नितेश राणे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ११ : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन वाढ झाली आहे. येत्या हंगामामध्ये आणखी वाढ अपेक्षित...
फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण
Team DGIPR - 0
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण
जळगाव दि. 10 ऑगस्ट – जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे...
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार शासनाच्या ताब्यात
Team DGIPR - 0
मुंबई, दि.११: नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र शासनाने लिलावात जिंकलेली...
शेतकरी व पशुपालक यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
Team DGIPR - 0
बिबट्याच्या हल्ल्यात मृतक इंदुबाई पाटील यांच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द
जळगाव दि. 10 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – देवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, बिबट्याला...