दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

0
6

मुंबई,दि.20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र  शनिवार, दि.21मार्च रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या22केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होणार आहे.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here