मुंबई,दि.22: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र शनिवार दि.23नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या22केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवर सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होणार आहे.
ताज्या बातम्या
सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण, आरोग्यसेवा देण्यासाठी १२ रूग्णालये मंजूर करुन निविदा प्रक्रिया पूर्ण...
Team DGIPR - 0
कोल्हापूर, दि.07 (जिमाका) : समाजातील सर्व घटकांतील वैद्यकीय शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्व सामान्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पोहोचण्यासाठी १२ वेगवेगळ्या रूग्णालयांची मंजूरी घेवून त्यांच्या निविदा...
नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
Team DGIPR - 0
सांगली, दि. ७ (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या...
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान मोलाचे : मंत्री छगन भुजबळ
Team DGIPR - 0
नाशिक, दि. 7 ऑक्टोबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी साहित्य हे माध्यम निवडले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब...
शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Team DGIPR - 0
अमरावती, दि. 7 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री...
पालकमंत्र्यांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील उत्कृष्टता, संगणक केंद्राचे उद्घाटन
Team DGIPR - 0
अमरावती, दि. 7 : शासकीय तंत्र निकेतनमधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे...