रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1591

पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी

                

नवी दिल्ली, दि.५ : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात५६६ कोटी २३ लाख हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार देऊन कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने‘पोषण अभियानराबविण्यात येत आहे. देशातील ३७ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या अभियानांतर्गत गेल्या अडीच वर्षात  एकूण४ हजार २२३ कोटी ९० लाख ३९ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्राने राज्यांना वितरीत केलेल्या निधीमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत ९५० कोटींनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्राला चालू आर्थिक वर्षात३३० कोटी  

महाराष्ट्राला पोषण अभियानांतर्गत चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत ३३० कोटी ६१ लाख ४७ हजार रूपयांचा निधी वितरीत झाला आहे. राज्याला वर्ष २०१७-१८ आणि २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात एकूण २३५ कोटी ६१ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.    

         

वर्ष२०१७-१८ ते २०१८-१९ या मागील दोन आर्थिक वर्षात देशातील ३राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये या पोषण अभियानांतर्गत हजार १४० कोटी ४७ लाख ९५ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला.

तर चालू आर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान आतापर्यंत हजार ८३ कोटी ४२ लाख ४४ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा तसेच मुंबई २०३० अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी सर्वांसाठी घरे मिळावीत, यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्यासंदर्भात तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियमांमध्ये शिथिलता आणणे आदी विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या आवश्यक प्रकल्पांसाठी आर्थिक स्वावलंबन, बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी तयारी, पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी भुयारी टनेल बांधणे, नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात महापालिकेने केलेली कार्यवाही, बेस्टची व्यवस्था, खड्डेमुक्त रस्त्यासंदर्भातील कार्यवाही, आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच गारगाई धरण प्रकल्प, मुंबई मलनिःस्सारण प्रकल्प, मुंबई किनारा रस्ता प्रकल्प, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, बेस्टच्या अर्थसहाय्यासाठी विद्युत निर्मिती प्रकल्प या पालिकेच्या नियोजित प्रकल्पांबद्दलही यावेळी चर्चा झाली. महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. तसेच परवडणारी घरे बांधण्यासाठी झोपडपट्टी प्राधिकरण, महापालिका, म्हाडा, नगर विकास अशा विविध यंत्रणा काम करत आहेत. याऐवजी मुंबईसाठी एकच प्राधिकरण करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. मुंबईच्या जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी जुने पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. स्ट्रिट फर्निशिंग अंतर्गत मुंबईतील रस्त्यांवरील चिन्हेही एकसमान असावीत. तसेच रस्त्यांची, मंडईची रचना एकसमान करता येईल का याबद्दलही विचार करण्यात यावा.

पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गाच्या उड्डाण पुलाखालील जागांची स्वच्छता करण्यात यावी. याठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारावीत अथवा त्या जागांचे सौंदर्यीकरण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी केल्या. पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजनांवरही यावेळी चर्चा झाली.

मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना यावेळी केली.

या बैठकीस मंत्री जयंत पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृहनेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमय घोले यांच्यासह राज्य शासनाचे तसेच महानगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी विषयांवरील चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच या चित्रफितीमध्ये काम केलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ०००

सभी को आवास और झोपड़ीमुक्त मुंबई के लिएएकही नियोजन प्राधिकरणका विचार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीएमसी के विभिन्न परियोजनाओं का जायजा

मुंबई, दिसंबर 5: बृहन्मुंबई महानगर निगम की विभिन्न परियोजनाओं तथा मुंबई 2030 अंतर्गत किए जाने वाले कार्यों का आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जायजा लिया. मुंबई को झुग्गी- झोपड़ियों से मुक्त करने हेतु सभी के लिए आवास निर्माण करने की तथा इसके लिए एक ही नियोजन प्राधिकरण गठित करने की और विभिन्न नियमों में रिहाई देने के विषय पर भी इस समय चर्चा की गई.

बृहन्मुंबई महानगर निगम की आज संपन्न हुई जाएजा बैठक में महानगर निगम की आवश्यक परियोजनाओं को आर्थिक स्वावलंबन बनाने, परिवर्तित मौसम का मुकाबला करने की तैयारी, बाढ़ का पानी बहने के लिए भूमिगत टनल का निर्माण, नागरिकों की शिकायतों पर महानगर निगम की ओर से की गई कार्रवाई, बेस्ट का प्रबंधन, शहर को गड्ढो से मुक्त रखने को लेकर हुई कार्रवाई आदि विषयों पर प्रस्तुतीकरण किया गया. साथ ही गारगाई बांध परियोजना, मुंबई मल:निसरण परियोजना, मुंबई किनारा रस्ता परियोजना, गुडगाँव- मुलुंड लिंक रोड की आर्थिक सहायता के लिए बिजली निर्माण परियोजना जैसे महत्वपूर्ण मुद्दों पर इस समय चर्चा की गई. महानगर निगम आयुक्त प्रवीण परदेसी ने प्रस्तुतीकरण किया.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि झोपड़पट्टी मुक्त मुंबई का सपना साकार करने के लिए कुछ महत्वपूर्ण निर्णय लेने होंगे और साथ ही झोपड़पट्टी प्राधिकरण, महानगर निगम, म्हाडा नगर विकास जैसे सस्ते घर निर्माण करने वाले सभी प्राधिकरणों को इकट्ठा कर केवल एक प्राधिकरण बनाने पर विचार-विमर्श किया जाएगा. उन्होंने कहा कि मुंबई की जनता को पीने का साफ पानी उपलब्ध आने के लिए जुनी पाइप लाइन बदलनी होगी. स्ट्रीट फर्निशिंग के तहत मुंबई के रास्तों पर लगे चिह्न को एक समान बनाना तथा रस्ते और मंडी की रचना को भी एक जैसा करने पर विचार मंथन करने की बात माननीय मुख्यमंत्री ने कही.

पश्चिम एवं पूर्व एक्सप्रेस वे पर निर्मित उड़ान फूलों के नीचे साफ़ सफाई करने का सुझाव भी मुख्यमंत्री ने दिया. इस स्थान पर सार्वजनिक शौचालय का निर्माण अथवा सौंदर्यीकरण करने की सूचना उन्होंने दी. श्री ठाकरे ने पर्यटन की वृद्धि के लिए विभिन्न उपायों पर भी चर्चा की. मंत्री जयंत पाटील ने मुंबई के रास्तों में सुधार लाने के लिए नई प्रौद्योगिकी का उपयोग करने की सूचना दी.

इस बैठक में मंत्री जयंत पाटील, महापौर किशोरी पेड्नेकर, विधायक आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, महानगर निगम आयुक्त प्रवीण परदेसी, सार्वजनिक निर्माण विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सोनी, एम एम आर डी ए महानगर आयुक्त आर ए राजीव, नगर विकास विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव नितिन करीर, कौशल्य विकास विभाग के प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, स्थाई समिति के सभापति यशवंत जाधव, सभागृह के नेता विशाखा राउत, स्वास्थ्य समिति के अध्यक्ष अमे घोले सहित राज्य सरकार तथा महानगर निगम के अधिकारी उपस्थित थे.

महानगर निगम की ओर से तैयार किए गए स्वास्थ्य, शिक्षा, स्वछता, जलापूर्ति जैसे विषयों पर बनाई गई डॉक्यूमेंट्री का विमोचन किया गया. साथ ही इस में काम करने वाले महानगर निगम के कर्मचारियो को मुख्यमंत्री महोदय के हाथों सम्मानित किया गया.

००००

Think to appoint Single Planning Authority for

the Homes for all and Slum-free Mumbai

 Chief Minister Uddhav Thackeray

Reviewed various projects of BMC

Mumbai, December 5:- Chief Minister Mr Uddhav Thackeray today took a review of various projects of Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) including the proposed work to be done under Mumbai 2030 program. The chief minister discussed on various topics including slum-free Mumbai and providing homes for all. He suggested that only one single planning authority should be appointed for the cause and rules should be relaxed.

The meeting held today at the MCGM discussed and revived various topics of the Municipal Corporation. The presentation including financial independence, preparation for facing the changing climate, construction of sub-way tunnel for carrying flood water, action initiated by the Civic body on complaints of citizens, action related to pothole free roads and other subjects. The canal project, Mumbai sanitation project, Mumbai Coastal Road project, Goregaon- Mulund Link Road, electricity generating project for financial assistance of BEST were also discussed in the meeting. Commissioner of Municipal Corporation Praveen Pardeshi made a presentation.

Speaking on the occasion Chief Minister Mr Uddhav Thackeray said that taking policy decisions for making Mumbai free from the clutches of slum is extremely necessary. He said that various authorities like slum authority, Municipal Corporation, MHADA, Urban Development are working for construction of affordable houses but one single authority should be constituted and measures should be taken to chalk out the modalities in this direction. He said that in order to give clean and pure water to the citizens of Mumbai, the old pipeline is required to be replaced. He also said that under the street Furnishing, all the symbols on Mumbai road should be made uniform. Similarly, the design of roads and market may also be made to look similar.

Mr Thackeray also said that the space beneath the flyover on west and east highway should be cleaned. He suggested that either public toilet should be erected in this place, or it should be beautified. Discussions on various options for attracting tourism, was also held during the meet. Minister Jayant Patil suggested using of new technology for ameliorating the roads in Mumbai.

Mr Jayant Patil, mayor Kishori Pednekar, MLA Aditya Thackeray, chief secretary Ajoy Mehta, commissioner of Municipal Corporation Praveen Pardeshi, additional chief secretary of Public Works Department Manoj Saunik, Commissioner of MMRDA R A Rajeev, additional chief secretary of Urban Development department Nitin Kareer, principal secretary of skill development department Manisha Mhaiskar, chief of standing committee Yashwant Jadhav, house leader Visakha Raut, chief of health committee Amay Ghole and officers of State Government and Municipal corporations were present on the occasion.

The audio-visual documentary prepared on various issues including health, education, cleanliness and water supply by the Municipal Corporation was also released on the occasion. All the employees of Municipal Corporation who played various roles in this documentary, were also felicitated by the hands of Chief Minister Mr Uddhav Thackeray.

००००

मुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त

मुंबई, दि. ५ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई उपनगर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरातील साकीनाका व काळबादेवी परिसरातील १७ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

चांदिवली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या समोर रस्त्यावर, साकीनाका, याठिकाणी एका इसमास 06 X 1000 मि.ली ब्लॅक लेबल बनावट मद्याची वाहतूक करीत असताना अटक करण्यात आली. तपासात त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एच.डी.05, शर्मा कंम्पाऊंड सिद्धीविनायक सोसायटीच्यासमोर मोहली व्हीलेज लक्ष्मीनारायण मंदिर रोड साकीनाका या ठिकाणी छापा टाकून 71 X 1000 मि.ली. बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या तयार बाटल्या, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बनावट बुचे, मोनो कार्टुन विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या, पॅकींगसाहित्य, फनेल, टोचा, ड्रायर मशीन इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या.

या ठिकाणी उपस्थित राहुल प्रल्हाद परमार, वय 24 वर्षे व या इसमास मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ब), (क), (ड), (ई) 81, 83, 108 अन्वये अटक करण्यात आलेली असून या गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत 12 लाख 67 हजार 870 एवढी आहे.

तसेच दुसऱ्या कारवाई अंतर्गत सांताक्रुझ (पू.) येथून पाठलाग करुन ओम साई कार्गो फॉरवर्डस मल्हारराव वाडी, दारीसेठ अग्यारी लेन काळबादेवी रोड, येथे रमनिकलाल भुरालाल शाह, वय 56 वर्षे, यास 6 X 1000 मि.ली. ब्लॅक लेबल विदेशी मद्य व ब्लॅक लेबल विदेशी मद्य ब्रॅण्डचे 1000 बनावट बुचे (कॅपसह) मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(ई), (अ) 108 अन्वये अटक करुन रुपये 4 लाख 61 हजार 500 एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त दोन्ही कारवाईत मिळून एकूण अंदाजे किंमत रु. 17 लाख 29 हजार 370 एवढ्या किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मद्य तस्कर व भेसळ

या गुन्ह्यामध्ये विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये हलक्या प्रतीचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य भरुन त्यास बनावट बुचाच्या सहाय्याने सिलबंद केले जाते व हे बनावट मद्य उच्चभ्रु वस्तीतील गिऱ्हाईकांना ड्युटी फ्री शॉपचे मद्य आहे असे सांगुन विक्री केली जाते. डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ व नविन वर्ष या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमेलगत गोवा, दिव-दमण, दादरानगर हवेली (सिल्वासा) येथून हलक्या प्रतीचे उत्पादन शुल्क बुडवुन आणलेले मद्य, बनावट मद्य, अवैध हातभट्टी गावठी दारु, स्पिरीट, ड्युटी फ्री मद्य, याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या आदेशान्वये राज्यात अवैध मद्य व्यापार विरोधात मोठी मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. विभागाच्या संचालक श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपआयुक्त कोकण विभाग सुनील चव्हाण व उपनगर अधीक्षक श्रीमती स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे निरीक्षक जे.एम.खिल्लारे व श्री.माळवे, दुय्यम निरीक्षक सर्वश्री गोसावी, कोळी तसेच जवान सर्वश्री शिवापुरकर, होलम, पिसाळ, सोनटक्के, काळोख, कसबे, महिला जवान श्रीमती गाडीलकर या पथकाने ही कामगिरी केली आहे.

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 5 : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात श्री.ठाकरे म्हणतात, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे आगळेवेगळे स्मारक ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा, न्याय आणि बंधुतेचा विचारांच्या दिशेने शासनाची वाटचाल राहील. त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

या कार्यासाठी प्रेरणादायी ठरणारे इंदू मिल येथील स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणारे नागरिक आणि भीमसैनिकांचे त्यांनी स्वागत केले आहे.

००००

विश्व के लिए प्रेरणादायी साबित होगाइंदू मिल स्थित डॉ. बाबासाहब का नियोजित स्मारक- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : दादर स्थित इंदू मिल की जगह पर राज्य सरकार की ओर से बनाए जा रहे भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर का अंतरराष्ट्रीय स्मारक विश्व को अन्याय एवं विषमता के खिलाफ लड़ने के लिए प्रेरणादायी साबित होगा, यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।

भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर के महापरिनिर्वाण दिन के उपलक्ष्य में उनकी स्मृति को अभिवादन करते हुए दिए गए संदेश में श्री. ठाकरे ने कहा कि डॉ. बाबासाहब ने विषमता के खिलाफ आवाज उठाई, एक प्रकार से उनका जीवन ही ज्वाला था। मनुष्य को जीवन जीने का अधिकार दिलाने के लिए वे लड़े। इंदू मिल स्थित नियोजित स्मारक उनके विचारों का प्रचार एवं प्रसार का एक अनोखा स्मारक साबित होगा।

अन्यायग्रस्त, वंचित, अपने जीवन से हार गए ऐसे मनुष्य को विषमता एवं अन्याय के खिलाफ लड़ने एवं जीतने की प्रेरणा इस स्मारक से ही मिलेगी, यह विश्वास मुख्यमंत्री ने इस दौरान व्यक्त किया।

उन्होंने कहा कि यह सरकार आम जनता की सरकार है। बाबासाहव ने दिए हुए समता, न्याय और बंधुता के विचारों से सरकार की दिशा होगी। उन्हें अभिप्रेत ऐसी लोकशाही प्रणाली अस्तित्व में आए और आम लोगों का जीवन सुसह्य हो, उन्हें उनका हक मिले, इसके लिए यह सरकार हमेशा प्रयासरत रहेगी।

मुख्यमंत्री ने इस कार्य के लिए प्रेरणादायी ऐसी इंदू मिल स्थित स्मारक का काम पूरा किया जाएगा, यह ग्वाही भी दी। महापरिनिर्वाण दिन के अवसर पर चैत्यभूमि पर आनेवाले नागरिक और भीमसैनिकों का उन्होंने स्वागत भी किया है।

००००

Monument of Dr. Babasaheb Ambedka at Indu Millwill be the inspiration for the world

– Chief Minister

Mumbai, Dec 5:“This international monument of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, erected on behalf of the state government at the site of Indu Mill in Dadar, will inspire the world to fight against injustice and inequality”said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking while offering salutation to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana day.

Mr. Thackeray further stated that Dr. Babasaheb fought against inequality. His life was nothing but a blazing fire. He called a big fight to gain the right to live as a human. The planned monument of Dr. Ambedkar at Indu Mill would be helpful to promote his thoughts and policies. This monument would inspire the unjust and deprived to fight against the odds and injustice.

“This is the government of the general public. This government will proceed towards the ideas of equality, justice and brotherhood given by Babasaheb. We will strive to ensure that the democratic system that Babasaheb was intending to exist in and to ensure that the common man’s life will be comfortable and public will get their all rights”said honorable Chief Minister.

The Chief Minister also said that the monuments at Indu Mill would be completed. This monument would give inspiration to government to follow the direction shown by Dr. Babasaheb Ambedkar. He welcomed all Bhimsainik and the people who came to the Chaityabhoomi on the occasion of Mahaparinirvana Day.

००००

महापरिनिर्वाण दिन : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिवादनपर संदेश

मुंबई, दि. ५ :भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्यांचा अभिवादनपर संदेश असलेला विशेष कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ६ डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे.

यात मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, यांचा अभिवादनपर संदेश राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

एलआयसी हाउसिंग फायनान्स लि. मध्ये 35 सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती; महाराष्‍ट्रात 5 जागा

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (विधी) – 35 जागा

शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह विधी पदवीधर.

वयोमर्यादा : 1.1.2019 तारखेपर्यंत 23 ते 30 वर्षे

आवेदनाची अंतिम तारीख : 16 डिसेंबर 2019

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2DD84Rw

ऑनलाईन अर्जासाठी : http://bit.ly/2DSJxIx

स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्विया यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 4 : स्वीडन देशाचे राजे कार्ल गुस्ताफ व राणी सिल्विया यांचे सकाळी 10.30 वाजता मुंबईत आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी उपसचिव (राजशिष्टाचार) उमेश मदन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पथकाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 0000

स्वीडन के राजा कार्ल और रानी सिल्विया का मुंबई में आगमन

मुंबई, दि. 4 : स्वीडन के राजा कार्ल गुस्ताफ और रानी सिल्विया सुबह 10.30 बजे मुंबई पहुंचे।  इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर उनका प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार और वरिष्ठ पुलिस अधिकारी द्वारा पुष्पगुच्छ भेंट कर स्वागत किया गया।

इस अवसर पर उप सचिव (राजशिष्टाचार) उमेश मदान और वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।  इस दौरान महाराष्ट्र की सांस्कृतिक टीम ने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए।

००००

Swedish King Carl and Queen Silvia arrived in Mumbai

Mumbai, date.4th: Swedish King Karl Gustaf and Queen Silvia arrived today in Mumbai at 10.30 a.m. Chief Protocol Officer Nandkumar and senior police officers welcomed them at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport with a flower bouquet.

Deputy Secretary (Protocol) Umesh Madan and senior officers were present at the time. A cultural team of Maharashtra presented a cultural programme.

0000

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ, महाराणी सिल्विया यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत श्रीमती मोनिका मोहते उपस्थित होते.

यावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थिती संदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.

००००

अर्चना शंभरकर/वि.सं.अ./4012.19

स्वीडन के राजा कार्ल गुस्ताफ और महारानी सिल्विया ने राज्यपाल से की मुलाकात

मुंबई, दि. 4 : स्वीडन के राजा कार्ल गुस्ताफ (सोलहवें) और महारानी सिल्विया ने राजभवन में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी से मुलाकात की।

इस दौरान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मि ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, प्रमुख सचिव अजय मेहता, उद्योगपति कुमार मंगलम बिड़ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडन में भारत के राजदूत, श्रीमती मोनिका मोहते उपस्थित थे। इस दौरान दोनों देशों के सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सद्भाव को बढ़ाने के लिए इस पर चर्चा की गई।  मंत्री सुभाष देसाई और प्रमुख सचिव श्री. मेहता ने राज्य में औद्योगिक स्थिति की जानकारी दी। उपस्थित व्यवसायियों के साथ अनौपचारिक चर्चा भी हुई।

००००

Swedish King Carl Gustaf and Queen Silvia visited the Governor

Mumbai, date.4th: Swedish King Carl Gustaf (XVI) and Queen Silvia visited the Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan.

Chief Minister Uddhav Thakare, Smt. Rashmi Thakare, Minister Subhash Desai, Chief Secretary Ajoy Mehta, Businessman Kumar Manglam Bila, Ashok Hinduja, Sanjiv Bajaj and Ambassador of India to Sweden Smt. Monika Mohta were present at the time.

Discussions were made to strengthen cultural, industrial and social ties between both countries. Minister Subhash Desai and Chief Secretary Shri. Mehta gave the information about industrial situations in the state. An informal discussion was also held with present industrialists.

0000

स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्विया यांची डोअर स्टेप शाळेला भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल व राणी सिल्विया यांनी कफ परेड येथील डोअर स्टेप शाळेला भेट देऊन शाळेतील मुलांसोबत संवाद साधला. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डोअर स्टेप शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.

चालती फिरती शाळाम्हणून शाळेच्या बसमध्ये क्लासरूमची सुविधा उपलब्ध असून मुलांना या बसमध्येदेखील शिक्षण दिले जाते. ज्या ठिकाणी शाळाबाह्य मुले असतात, तिथे ही बस जाऊन थांबते आणि जी मुले शाळेत जात नाहीत, त्या मुलांना शिकविले जाते. त्यामुळे मुलांना शाळेची आवड निर्माण होऊन मुले शाळेत जायला सुरुवात करतात. अशा प्रकारचा अभिनव उपक्रम या शाळेच्या वतीने राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळते आणि साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होते, अशी माहिती डोअर स्टेप शाळेच्या संचालिक बिना शेठ लष्करी यांनी दिली.

000

काशिबाई थोरात/वि.सं.अ./4.12.19

Swedish King Carl and Queen Silvia visited Door Step School.

Mumbai, date.4th: Swedish King Carl and Queen Silvia visited Door Step School at Cuff Parade and communicated with the school students. Door Step School implements various programmes to create an interest in learning and encourage children who don’t go to school.

A classroom is made available in the school bus of ‘Chalti Firti Shala (Mobile School) and education is given to the children in this bus too. The bus stops where there are children not going to school and they are given education. As a result, children start liking school and they go to school. This school implements such an innovative initiative. Children without access to the school can get an education through this initiative and the literacy ratio increases, informed the Director of Door Step School Bina Seth Lashkari.

0000

स्वीडन के राजा कार्ल और रानी सिल्विया

ने किया डोर स्टेप स्कूल का दौरा

मुंबई, दि.4: स्वीडन के राजा कार्ल और क्वीन सिल्विया ने कफ परेड में डोर स्टेप स्कूल का दौरा करते हुए स्कूली बच्चों के साथ बातचीत की।स्कूल से बाहर के बच्चों को शिक्षित किया जाना चाहिए, उन्हे प्रोत्साहित करने के लिए डोर स्टेप स्कूल की ओर से विभिन्न गतिविधियाँ कार्यान्वित की जाती हैं।

स्कूल बसों में ‘चालती फिरती शाळा’  के रूप में कक्षाएँ उपलब्ध हैं और इन बसों में बच्चों को पढ़ाया भी जाता है। जहां स्कूल से बाहर के बच्चे होते हैं, वहां यह बस रुकती है और उन बच्चों को पढ़ाया जाता है जो स्कूल नहीं जाते हैं। परिणामस्वरूप, बच्चे स्कूल के बारे में जानकारी मिलते ही उत्साहित हो जाते हैं और स्कूल जाने लगते हैं। यह अभिनव पहल इस स्कूल की ओर से लागू की गई है। यह पहल स्कूली बच्चों को शिक्षा प्राप्त करने और साक्षरता बढ़ाने में मदद करती है। डोर स्टेप स्कूल के निदेशक  बिना सेठ लष्करी  ने कहा कि इस पहल से स्कूली बच्चों को शिक्षा प्राप्त करने और साक्षरता बढ़ाने में मदद मिलती है।

महाराष्ट्रातील पर्यटनवृद्धीसाठी कोलकाता येथे भव्य रोड शोचे आयोजन

मुंबई, दि. 4 : महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीने कोलकाता येथे नुकतेच भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शोच्या माध्यमातून तेथील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा तिथे सादर करण्यात आला.

रोड शोला पर्यटन संचालक दिलीप गावडे, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटनावर आधारित सादरीकरण, बी टू बी चर्चासत्रे व प्रश्नोत्तरे तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. पर्यटकांनी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

पर्यटनाशी निगडीत सुमारे८०व्यवसायिक, सहल आयोजक व नामांकित ट्रॅव्हल एजन्ट यांच्यासमवेत चर्चा करुन त्यांना महाराष्ट्रातील पर्यटन संधींची माहिती देण्यात आली.

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, महाराष्ट्राला प्राचीन, सांस्कृतिक आणि नैसर्गिक असा फार मोठा पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. राज्यातील पर्यटनाला विकासाच्या दिशेने नेताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पर्यटन संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येतात. राज्यात समुद्र किनारा, किल्ले, लेण्या, गुंफा अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत. या सर्व पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांना व्हावी व त्यांनी या स्थळांना भेट देऊन त्याचा आनंद घ्यावा यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे देशांतर्गत रोड शोचे आयोजन केले जाते. कोलकाता येथे झालेल्या रोड शोला चांगला प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट देण्यासाठी मोठा रस दाखवला.

        

देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना, सहल आयोजकांना व पर्यटन व्यवसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे, पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पारंपरिक कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यवसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोड शोचा मुख्य उद्देश होता, असे पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले.

0000

महाराष्ट्र में पर्यटन विकास के लिए कोलकाता में विशाल रोड शो

मुंबई, दिनांक 4: महाराष्ट्र में पर्यटन को बढ़ावा देने के लिए राज्य पर्यटन निदेशालय की ओर से हाल ही में कोलकाता में एक विशाल रोड शो का आयोजन किया गया था। इस रोड शो के माध्यम से यहां के पर्यटकों को महाराष्ट्र की तरफ आकर्षित करने का प्रयास किया गया। महाराष्ट्र की समृद्ध पर्यटन विरासत को यहां पर प्रस्तुत किया गया था।

इस कार्यक्रम में महाराष्ट्र में पर्यटन पर आधारित प्रस्तुतियां, बी टू बी चर्चासत्र और प्रश्न-उत्तर के साथ ही साथ महाराष्ट्र का सांस्कृतिक कार्यक्रम को पेश किया गया था। पर्यटकों ने महाराष्ट्र के भोजन का भी स्वाद लिया हैं।

पर्यटन से सम्बंधित लगभग80 व्यावसायिक, पर्यटन (टूर) आयोजक व नामित ट्रैवल एजेंटों के साथ चर्चा करने के बाद, इन लोगों को महाराष्ट्र में पर्यटन के अवसरों के बारे में जानकारी दी गई।

पर्यटन निदेशक दिलीप गावड़े ने कहा कि महाराष्ट्र के पास प्राचीन, सांस्कृतिक और प्राकृतिक पर्यटन की एक विशाल विरासत है। राज्य में पर्यटन के विकास की दिशा में पर्यटन निदेशालय द्वारा राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर कई नए उपक्रम आयोजित किये जाते हैं। राज्य में समुद्र तट, महल, गुफाएँ जैसे कई पर्यटन स्थल है। इन सभी पर्यटन स्थलों के बारे में देश-विदेश के पर्यटकों को जानकारी उपलब्ध कराई जानी चाहिए ताकि वे इन जगहों का दौरा कर आंनद उठा सकें। इस बाबत विभिन्न माध्यमों से जानकारी दी जानी  चाहिए। इसी का एक भाग देश में रोड शो का आयोजन है। कोलकाता में आयोजित रोड शो को अच्छा प्रतिसाद मिला है। पर्यटकों ने महाराष्ट्र जाने के लिए बड़े पैमाने पर रुचि दिखाई।

           देश के विभिन्न राज्यों के पर्यटकों, पर्यटन (टूर) आयोजकों और पर्यटन उद्यमियों को पर्यटन स्थलों की जानकारी देने, पर्यटन से संबंधित लागू किये जा रहे विविध उपक्रम,  पारंपरिक कला, संस्कृतियों, शिल्प, भोजन बनाने का कौशल आदि से संबंधित विभिन्न गतिविधियों की पहचान करके देने के लिए और उनके साथ व्यापार संबंध बढ़ाने के लिए विभिन्न राज्यों के पर्यटक को महाराष्ट्र के प्रति आकर्षित करना ही इस रोड शो का लक्ष्य था, पर्यटन निदेशक श्री दिलीप गावडे ने कहा।

इस रोड शो में पर्यटन निदेशक दिलीप गावड़े, औरंगाबाद विभागीय पर्यटन उपनिदेशक, श्रीमंत हरकर आदि ने हिस्सा लिया था।

००००

A big roadshow in Kolkata for tourism development in Maharashtra

Mumbai, Date4:In order to promote tourism in Maharashtra, a big roadshow was recently organized in Kolkata by the State Tourism Directorate. Tourists can be attracted to Maharashtra from here through this road show. A presentation of the rich tourism heritage of Maharashtra was made here.

A presentation on the Maharashtra’s tourism was made in the event. In addition to this, a B to B discussion and question-answer as well as Maharashtra’s cultural program were also organised. Tourists have also tasted the food of Maharashtra.

After having a discussion with80entrepreneurs-pertaining to tourists, tour organizers and famous travel agents, they were informed about the tourism opportunities in Maharashtra.

Director of Tourism, Dilip Gavade said that Maharashtra has a huge heritage of ancient, cultural and natural tourism. In the direction of development of tourism in the state, several new initiatives are taken by the Directorate of Tourism at the national and international level. The state has many tourist spots like beaches, palaces, caves. Information about all these tourist places should be made available to tourists from the country as well as abroad so that they can visit and enjoy these places. Information pertaining to this should be given through various means. It was a part of this exercise to organize road shows in the country. Roadshow in Kolkata has received good response. Tourists have showed great interest in visiting Maharashtra.

Giving information pertaining to tourist spots and destinations in Maharashtra, various activities related to tourism, traditional arts, cultures, crafts, food cooking skills etc to the people of the various states of the country was the principal goal of this road show, stated by Director of Tourism, Dilip Gavade.

This road show was attended by Tourism Director Dilip Gavade, Aurangabad Divisional Tourism Deputy Director, Srimant Harkar and others.

0000

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...